Badnera Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Badnera Constituency, Maharashtra Exit Poll : बडनेरा विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा विजय होतो? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Manasvi Choudhary

विधानसभा निवडणुकीचं मतदान काल झालं. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सकाळने एक्झिट पोल जाहीर केला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, बडनेरा मतदारसंघात महायुतीचे रवी राणी हे संभाव्य आमदार आहेत.

बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसत आहे. रवी राणी हे महायुतीमधून निवडणुकीला उभे होते. मागील गेले तीन टर्मपासून रवी राणी हे आमदार आहेत. बडनेरा मतदारसंघात रवी राणी हे महायुतीचे संभाव्य आमदार आहेत.

बडनेरा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतीचे रवी राणा यांच्यासह ठाकरे गटाचे सुनील खराटे यंदा विधानसभाच्या निवडणुकीला रिंगणात उतरले होते. ठाकरे गटाच्या या उमेदवाराचे मोठं आव्हान रवी राणी यांना होतं. मात्र आता या सर्वांवर मात करत रवी राणी हेच बडनेराचे संभाव्य आमदार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT