Kalyan Lok Sabha Election Result 2024 Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Lok sabha Election Result 2024: कल्याण- पालघरमध्ये वायफाय बंद, माहिती मिळण्यासही विलंब; पत्रकारांचा मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या

Kalyan Lok Sabha Election Result 2024 Update: कल्याण आणि पालघरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे पत्रकार कक्षाच्या परिसरात स्पीकर आणि वायफाय बंद असल्याने पत्रकारांना माहिती मिळण्यास विलंब होत आहे.

Satish Kengar

अभिजित देशमुख, रुपेश पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

एक मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असताना कल्याण आणि पालघर लोकसभा जागांच्या मतमोजणी केंद्रात वायफाय बंद असून पत्रकारांना माहिती मिळण्यास विलंब होत असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचप्रमाणे स्पीकरची सुद्धा व्यवस्था नाही. यामुळे आता पत्रकारांनी थेट मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या मांडला आहे.

दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रारंभिक कलमध्ये ते आघाडीवर आहेत. शिंदे हे 13,854 मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या 23865 मतांनी पिछाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT