Lok Sabha Election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : जे मतदान केंद्रावर ६ पर्यंत उपस्थित, त्या सर्वांना बजावता येणार मतदानाचा हक्क; निवडणूक आयोग

Maharashtra Lok Sabha Election : आज सायंकाळी सहा पर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Sandeep Gawade

मुंब्रासह अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. त्यांमुळे मतदारांना तासनतास मतदान केंद्रावर ताटकळत बसावं लागलं आहे. त्यामुळे मतदार परत जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आज सायंकाळी सहा पर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar Honeymoon Photos: हंपीमध्ये हनिमून एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर , पतीसोबतचे फोटो केले शेअर

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर, पारा 44 अंश सेल्सिअसवर

मोठी बातमी! सिलिंडर बुकिंगच्या नियमात पुन्हा बदल होणार? महत्वाची अपडेट समोर

Tadgola Benefits : वजन कमी अन्..., ताडगोळ्याचे 'हे' ५ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीये का?

Success Story: स्वप्न सत्यात उतरलं! मेहनत- अपयश अन् संघर्षावर मात करत MPSC क्रॅक, पंढरपूरच्या सायली परांडे झाल्या सहाय्यक राज्यकर आयुक्त

SCROLL FOR NEXT