Rahul Narwekar Saam Tv
लोकसभा २०२४

Rahul Narwekar: मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वक्तव्य

Lok Sabha Election 2024: मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

>> सुरज मसुरकर

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेना आणि भाजपच्या संयुक्त कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अभिला भारतीय सेनेच्या नेत्या आणि अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी, या देखील मंचावर उपस्थित होत्या.

राहुल नार्वेकर म्हणाले आहेत की,''मी गेली २० वर्ष सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात प्रॅक्टिस करत आलोय. विधानसभेचा अध्यक्ष आहे. मला माझे अधिकार माहित आहेत. अखिल भारतीय सेनेची साथ मी कधीही सोडणार नाही.''

ते म्हणाले, ''अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जोडला आहे, असं आपण समजा. आमच्या बहिणीला (गीता गवळी यांना) आमची साथ फक्त लोकसभेपुरती नाही, तर त्या मुंबईच्या महापौर होत नाही, तोपर्यंत आम्ही देत राहू.''x

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT