Zika Virus Mosquito Saam TV
लाईफस्टाईल

Zika Virus Mosquito : 'हा' मच्छर चावल्याने होतो झिका व्हायरस

Zika Virus Mosquito : एडिस इजिप्ती , उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात हे डास आढळतात.

Ruchika Jadhav
Zika Virus Mosquito

झिका विषाणू जास्तकरून एडिस वंशातील संक्रमित डासांमुळे होत असतो.

Zika Virus Mosquito

एडिस इजिप्ती , उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात हे डास आढळतात.

Zika Virus Mosquito

एडिस प्रजातीचे डास शक्यतो दिवसाच चावतात.

Zika Virus Mosquito

पहाटे आणि उशिरा दुपारी/संध्याकाळी देखील हे डास चावतात.

Zika Virus Mosquito

गरोदर महिलांना या विषाणूची लागण होण्याची जास्त शक्यता असते.

Zika Virus Mosquito

गरोदर महिलांना हा आजार झाल्यावर त्याचा थेट परिणाम पोटातील बाळावर सुद्धा होतो.

Zika Virus Mosquito

त्यामुळे झोपताना मच्छरदानीचा वापर करणे सर्वांसाठी योग्य राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT