How To Earn Money On Instagram Saam Tv
लाईफस्टाईल

How To Earn Money On Instagram : इंस्टाग्रामवरून तुम्ही महिन्याला कमवू शकता 60,000; जाणून घ्या या ट्रिक

Instagram Revenue : जर तुमच्याकडे एखादं असं अकाउंट आहे ज्याचे रिच भरपूर आहेत तर, तुमच्यासाठी ती कमवण्याची पद्धत असू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Revenue From Instagram : इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही दररोज साठ हजार एवढी कमाई करू शकता. तुम्हाला ऐकून थक्क व्हायला होईल पण हे खरं आहे. जर तुम्हाला सुद्धा इंस्टाग्राममार्फत पैसे कमवायचे असतील तर, तुमच्यासाठी या ट्रिक्स उपयुक्त ठरू शकतील.

तुम्ही आता असा विचार करत असाल की आपण प्रत्येक महिन्याला इंस्टाग्रामवरून 60000 कसे काय कमवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया इंस्टाग्राम (Instagram) अर्निंगसोर्स बद्दल.

रिल्सच्या माध्यमातून होईल कमाई -

रिल्सच्या (Reels) माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे. जर तुमच्याकडे एखादं असं अकाउंट आहे ज्याचे रिच भरपूर आहेत तर, तुमच्यासाठी ती कमवण्याची पद्धत असू शकते.

फक्त तुम्हाला पेड प्रमोशन स्टार्ट करणे गरजेचे आहे. अनेक युजर्स अशा पद्धतीने इंस्टाग्राममार्फत पैसे कमवत आहेत. फक्त साठ हजारच नाही तर, अनेक युजर्स त्यापेक्षाही जास्त कमाई करत आहेत.

इंस्टाग्राम पोस्ट -

इंस्टाग्राम पोस्ट करून सुद्धा तुम्ही चांगली कमाई करू शकता. अनेक अकाउंटवर कमवले जात आहे. तुम्हाला सुद्धा असं करायचं असेल तर सर्वात आधी तुमचे instagram अकाउंट प्रसिद्ध असले पाहिजे. अनेक असे सुद्धा इंस्टाग्राम अकाउंट आहे तिथे प्रसिद्ध तर आहेतच सोबतच कमवत देखील आहे. तुम्ही सरळ क्लाएंटकडून पैसे घेऊन कमाई करू शकता.

ऍडव्हर्टायझिंग पोस्ट -

इंस्टाग्रामवर तुमचे अकाउंट जर प्रसिद्ध झाले तर, तुम्हाला इंस्टाग्राम ॲडव्हर्टायझिंगचा फायदा मिळू शकतो. परंतु याची एक अट आहे आणि ती म्हणजे तुमचे अकाउंट भरपूर प्रसिद्ध असले पाहिजे. तुमचे अकाउंट जेवढे प्रसिद्ध असेल तेवढेच कमाईचे चान्सेस जास्त असतील. अनेक व्यक्ती असं करून बक्कळ पैसे कमवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips: बटाटे फ्रिजमध्ये का ठेवू नये?

Maharashtra Live News Update: कात्रज दूध संघाला आता अजितदादा पवार नाव

Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी हे ७ पदार्थ करा आजपासूनच बंद

Valentine Day Love Letter: 'जाने तू या जाने ना; नया प्यार है, नया इंतज़ार'

SCROLL FOR NEXT