Yog Mudra For Eye Sight  Saam Tv
लाईफस्टाईल

Yog Mudra For Eye Sight : चष्म्याचा नंबर वाढलाय? कमी करण्यासाठी हे योगासन ठरेल फायदेशीर

Eye Sight Boosting Yog Mudra : आजकाल स्क्रीन टाइम वाढल्यामुळे लहान वयातच डोळ्यांना जाड चष्मा लावला जात आहे.

Shraddha Thik

Prana Mudra Benefits :

आजकाल स्क्रीन टाइम वाढल्यामुळे लहान वयातच डोळ्यांना जाड चष्मा लावला जात आहे. जे लोक काम करतात त्यांना 8 ते 9 तास लॅपटॉप स्क्रीनसमोर घालवावे लागतात. अशा स्थितीत त्यातून बाहेर पडणाऱ्या निळ्या किरणांचा डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या कामातून जरा वेळ काढून बाहेर फेरफटका मारल्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. तसेच धोकादायक (Dangerous) निळ्या किरणांचा प्रभावही कमी होईल. याशिवाय, या एका योगासनाने तुमच्या डोळ्यांना होणारा त्रास कमी करता येऊ शकतो आणि डोळ्यांवरील चष्म्याचा नंबरही कमी केला जाऊ शकतो.

प्राण मुद्रा

हे आसन केल्यास डोळ्यांमधून पावर ग्लास निघून जाऊ शकते. असे केल्याने दृष्टी सुधारते आणि डोळ्यांशी संबंधित आजारही (Disease) दूर होतात.

हा व्यायाम केल्याने मज्जातंतूंशी संबंधित आजार दूर राहतात. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. यामुळे रक्तही शुद्ध होते. तसेच शरीरातील कमजोरी दूर करते आणि मन शांत ठेवायला मदत करते.

प्राण मुद्रा शरीरात पाणी (Water), अग्नी आणि पृथ्वी संतुलित ठेवते. प्राण मुद्राचा हा सराव भूक आणि तहान नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. या आसनामुळे एकाग्रताही वाढते. विद्यार्थ्यांनी ही मुद्रा रोज करावी.

प्राण मुद्रा कशी करावी

करंगळी, अनामिका आणि अंगठा यांचे टोक जोडा. इतर सर्व बोटे सरळ ठेवा. दररोज 45 मिनिटे हे करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

Amravati : पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनास नकार, नातेवाईक संतप्त

Mumbai Fire : आधी धूर, नंतर आगीचा वेढा; घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या बर्गर शॉपला भीषण आग

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

Home Wall Colour: वास्तुशास्त्रानुसार घराच्या भितींना कोणता रंग द्यावा?

SCROLL FOR NEXT