Chanakya Niti Marathi saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti: 'असे' पुरुष महिलांना हमखास आवडतात, आचार्य चाणक्यांनी सांगितले गुण

Chanakya Niti Marathi: आचार्य चाणक्य यांना राजकारण आणि अर्थशास्त्राचं भरपूर ज्ञान होतं. त्यांनी दिलेलं तत्वज्ञान चाणक्य नीती म्हणून ओळखलं जातं. यामध्ये त्यांनी स्त्री पुरूष संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती सामान्यांना पोहोचवली होती.

Surabhi Jayashree Jagdish

आचार्य चाणक्य देशातील लोकप्रिय मार्गदर्शक मानले जातात. चाणक्यांनी चाणक्य नितीमधून ज्या गोष्टी मांडल्या त्या आजही तंतोतंत या काळात उपयुक्त पडताना दिसतात. दरम्यान आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

चाणक्य नीतीमधून गेल्या कित्येक वर्षांपासून लिहिलेल्या ज्ञानाची सगळ्यांना मदत होत असते. चाणक्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये स्त्री पुरुषांच्या गुण आणि अवगुणांबद्दल माहिती दिली आहे. जे गुण नातेसंबंध अधिक घट्ट होण्यास मदत करतात. चाणक्य यांनी पुरुषांच्या काही गुणांबद्दल सांगितलं आहे, ज्यांच्यावर स्त्रिया आकर्षित होतात. जाणून घेऊया हे गुण कोणते आहेत.

इमानदार पुरुष

जे पुरुष इमानदार असतात आणि स्त्रियांचा आदर करतात. त्या पुरुषांकडे महिला आकर्षित होतात. पुरुषांमधील हे गुण स्त्रियांना अधिक आवडतात.

शांत पुरुष

काही पुरुष फार शांत असतात. जे पुरुष अगदी शांत असतात आणि त्यांच्या जीवनात सुखी असतात, असे पुरुष महिलांना आवडतात.

उत्तम श्रोता

प्रत्येक व्यक्ती एक उत्तम श्रोता असावी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे महिलांना देखील शांतपणे ऐकूण घेणारे पुरुष आवडतात. गोष्टींची टाळाटाळ न करता महिलांचं मत ऐकणाऱ्या पुरुषांकडे महिला आकर्षित होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

SCROLL FOR NEXT