लाईफस्टाईल

Face Surgery: लोक टोमणे देतात म्हणून चेहराच बदलला; शस्त्रक्रियेसाठी खर्च केले 1 कोटी

Face Surgery: लोक टोचून बोलायचे म्हणून ती तरुणी खचून गेली होती. लोकांमुळे तिचं जगणंही मुश्कील झालं होतं...मात्र, तिने जो निर्णय घेतला त्याने तुम्हीदेखील थक्क व्हाल. काय केलं या तरुणीने तुम्हीच पाहा.

संदीप चव्हाण

आधीचा चेहरा पाहून लोक तिला नावं ठेवत होती. लोक टोमणे मारायचे, त्यामुळे ती खचून गेली होती. लोक टोमणे मारतात म्हणून तिने कामंही करणं सोडलं होतं. अखेर तिने रागाच्या भरात चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरीचा धाडसी निर्णय घेतला आणि प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर ती समोर आली त्यावेळी सगळेच थक्क झाले.

कुणालाही विश्वास बसणार नाही असा सुंदर चेहरा या तरुणीने सर्जरी करून केला...यासाठी तिने तब्बल 1 कोटींचा खर्च केलाय.

1 कोटीत चेहरा बदलला

हिरासे ऐरी असं या तरुणीचं नाव आहे.

जपानमधील सोशल मीडिया इन्फ्यूजर आहे.

चेहऱ्यावरून लोक टोमणे मारतात म्हणून सर्जरी केली.

प्लास्टिक सर्जरीसाठी तिने 1 कोटींचा खर्च केला.

शस्त्रक्रियेनंतरचे फोटो पाहून लोकांनी ओळखलंच नाही.

आता सुंदर चेहरा दिसत असल्याने अनेक जण तिच्या प्रेमात पडलेयत. आधी चेहऱ्यामुळे तिला लोक नावं ठेवत होती. टोचून बोलत होते. मात्र, सर्जरी करून चेहरा बदल्यानंतर तिच्याशी चांगले बोलू लागलेयत. आता एरी टीव्ही शोदेखील करते. प्लास्टिक सर्जरीमुळे नवीन आयुष्य मिळाल्याचं एरी म्हणते. मात्र, अशा सर्जरीमुळे अनेकांचे चेहरे विद्रूपही झालेयत, त्यामुळे तुम्ही मात्र, एरीसारखं धाडस करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT