WhatsApp New Update  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp New Update : व्हॉट्सअ‍ॅप की,इन्स्टाग्राम? नव्या फीचरने व्हाल कन्फ्युज; जाणून घ्या सविस्तर

New Update In WhatsApp : Meta चे WhatsApp Business वापरकर्त्यांना लवकरच एक नवीन फीचर देण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

WhatsApp Buisness New Features : Meta चे WhatsApp Business वापरकर्त्यांना लवकरच एक नवीन फीचर देण्यात येणार आहे. व्यावसायिकांसाठी हे अतिशय उपयुक्त आणि वेळ वाचवणारे फीचर ठरणार आहे. मेटा इंस्टाग्रामवर या प्रकारचे फीचर आधीच दिलेले आहे.

वास्तविक, कंपनी व्हॉट्सअॅप (Whatsapp) बिझनेसवर स्टेटस Archive Option देण्यात येणार आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स पुढील 30 दिवस त्यांचे स्टेटस Archive करू शकतील. हे फीचर इंस्टाग्राम स्टोरी सारखे आहे जिथे यूजर्सना स्टोरी आर्काइव्ह करण्याचा पर्याय मिळतो.

Wabetainfo ही वेबसाइट (Website) व्हॉट्सअॅपच्या विकासाचे अपडेट्स देत असते. तसेच WhatsApp Businessचे काही अपडेट या वेबसाईटवर शेअर केले आहेत. सध्या, काही बीटा परीक्षकांसाठी स्टेटस आर्काइव्हचे फीचर जारी करण्यात आले आहे. एकदा ते सगळ्यांसाठी आणले की, तुम्हाला या अपडेटबद्दल एक पॉप-अप मिळेल आणि तुम्हीही व्हॉट्सअप अपडेट करण्यात सक्षम व्हाल. जर तुम्हाला भविष्यासाठी स्टेटस सेव्ह करायचे नसेल तर तुम्ही हा पर्यायही बंद करू शकता.

WhatsApp Buiness New Feature

नवीन अपडेटमुळे व्यवसायाला फायदा होईल की तुम्हाला तुमच्या ग्राहकाचा शोध घेऊन तीच जाहिरात किंवा फोटो पुन्हा पुन्हा पोस्ट करावा लागणार नाही. तुम्ही सेव्ह केलेल्या फोल्डरमधून कधीही ते सहजपणे पोस्ट करू शकता.

हे फीचर लवकरच येईल -

मेटा (Facebook) लवकरच लोकांना WhatsApp वर Instagram सारखे फीचर देणार आहे. कंपनी वापरकर्त्यांसाठी फीचर रोलआउट करणार आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या वापरकर्त्यांच्या नावाच्या मदतीने तुमची संपर्क माहिती इतरांना देऊ शकाल.

युजरनेम आल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर पुन्हा पुन्हा देण्याची गरज भासणार नाही आणि नंबर न जोडता तुम्ही तुमची माहिती सहजपणे शेअर करू शकाल किंवा तुमची स्वतःची माहिती इतरांना पाठवू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT