लाईफस्टाईल

Meaning Of 'Pur': नागपूर, सोलापूर, कोल्हापूर गावांच्या नावापुढे 'पूर' शब्दच का? काय होतो 'पूर'चा अर्थ

Meaning Of ‘Pur’: तुम्ही नागपूर, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी अनेक शहरांच्या नावांसोबत 'पूर' हा शब्द ऐकला असेल. पण तुम्हाला 'पूर' या शब्दाचा अर्थ माहित आहे का? नाही मग हे अर्टिकल नक्की वाचा. हे अर्टिकल तुम्हाला विशेष माहिती देणारं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

What is the Meaning Of 'Pur':

भारतातील अनेक शहरांच्या नावाच्या शेवटी 'पूर' तर काहींच्या नावांसोबत 'हाली' शब्द जोडलेले आहेत. शहरांच्या नावाच्या शेवटी येणाऱ्या ‘पूर, हाळी, पल्ली’ वगैरेचा अर्थ काय? या शहरांच्या नावाच्या शेवटी जोडलेल्या शब्दांना विशेष महत्त्व आणि अर्थ असतो का असं प्रश्न ज्यांना पडतो त्यांच्यासाठी हे अर्टिकल महत्त्वाचं आहे. (Latest News)

काय आहे पूर शब्दाचा अर्थ

नागपूर, कानपूर, जयपूर, जनकपूर, उदयपूर, गोरखपूर इत्यादी उत्तर भारतातील बहुतेक शहरांच्या नावांशी ‘पूर’ शब्द जोडला गेला आहे. पूर हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ गाव आहे. यापैकी बहुतेक शहरांमध्ये काही किल्ले आहेत. किल्ल्यासाठी पूर शब्द वापरला जातो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

Maharashtra Live News Update: केडीएमसी महापौर पदासाठी रस्सीखेच

Shocking : नवऱ्याचा 'तो' शब्द जिव्हारी लागला, मॉडेलनं बेडरूममध्येच...; दरवाजा उघडताच समोर दिसलं भयंकर दृश्य

SCROLL FOR NEXT