Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : चुकीच्या पद्धतीने केस धुणे पडू शकते महागात, याप्रकारे रोखा केसगळतीची समस्या !

बाहेरील प्रदूषण, धूळ, माती, ऊन यामुळे केस कोरडे व कमजोर होतात.

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : केसांची काळजी सर्वच घेतात. शॅम्पू, हेअर ऑइल,कंडीशनरचा वापर करून आपण केसांची काळजी घेत असतो. बाहेरील प्रदूषण, धूळ, माती, ऊन यामुळे केस कोरडे व कमजोर होतात.

यासाठी बऱ्याच मुली पार्लरमध्ये तासनतास केसांवर वेगवेगळे प्रयोग करून केस जपण्याचा प्रयत्न करतात तसेच केसांना कंडीशनर करणे हा साधा आणि सोपा पर्याय आहे पण कंडीशनर योग्य वापर नाही केला ते केस गळणे सुरू होते त्यामुळे आज आम्ही सांगणार आहोत कंडीशनरचा योग्य वापर कसा केला पाहिजे.

1. पहिले शॅम्पू करा

कंडीशनर करण्याचे वेगवेगळे टाईप असतात. मार्केटमध्ये (Market) भरपूर वेगवेगळ्या ब्रँडचे कंडीशनर उपलब्ध आहेत तुम्ही त्यातल्या एका कंडीशनरची निवड करू शकता. ड्राय, कमजोर केसांसाठी डीप कंडीशनर करणे गरजेचे असते. केस कंडीशनर करण्याअगोदर शॅम्पूने केस स्वच्छ (Clean) धुवून घ्या.

2. केस ओले करा

गरम किंवा थंड पाण्याचा (Water) वापर करून तुम्ही केस धुवून झाल्यावर केसातून जास्तीचे पाणी काढून टाका.केस ओलेच राहू द्या एकदम ड्राय न करता फक्त एक्स्ट्राचे पाणी काढून टाका.

3. डीप कंडीशनर करा

हातावर थोडेच कंडीशनर घेऊन संपूर्ण केसांच्या मुळापर्यंत कंडीशनर लावून घ्या केसांच्या (Hair) टोकाला अधिक कंडीशनर लावा केसाचे वेगवेगळे ले करून एका एका लेयरला कंडीशनर लागले पाहिजे कंडिशनिंग करताना केसांचा कोणताही भाग सुटणार नाही याची काळजी (care) घ्या.

Hair Conditioner

4. सूचनाचे पालन करा

कंडीशनरवरील पॅकेजिंग वाचूनच त्याचा वापर करा आणि त्यावर दिलेल्या सूचनांचे पालन करा. सहसा कंडीशनर २० ते ३५ मिनिट पर्यंत कंडीशर केसांवर राहून देयाचे.

5. हेअर वॉश

केसांतील कंडीशनर काढण्यासाठी ३/४ मिनित केस स्वच्छ धुवून घ्या.काळजी घ्या कंडीशनर केसांत कुठे विसरून राहायला नको नाहीतर तुमचे केस चिकट होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT