Vodafone-Idea Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Vodafone-Idea चा धासू प्लान! डेटा संपण्याची कटकट संपली, २३ रुपयात करता येणार अनलिमिटेड चॅटिंग

Vodafone Idea Recharge Dhamka : भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या आपल्या ग्राहकांना रिचार्ज विविध सेवा पुरवतात. अशातच VI ने आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच काही प्लान लॉन्च केले आहेत.

कोमल दामुद्रे

Vodafone Idea Recharge :

भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या आपल्या ग्राहकांना रिचार्ज विविध सेवा पुरवतात. अशातच VI ने आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच काही प्लान लॉन्च केले आहेत.

जर तुमच्याकडे देखील व्होडाफोन आयडीयाचे सिम वापरत असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या रिचार्ज प्लानमध्ये नवीन प्लान जोडला आहे. VI च्या या नवीन प्लॅनची ​​किंमत फक्त 23 रुपये आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर तुम्ही देखील दिवसाला भरपूर डेटा वापरत असाल आणि दैनंदिन डेटा मर्यादा पुरेशी नसेल तर VI च्या या जबरदस्त प्लानचा फायदा घेऊ शकता. या छोट्या प्रीपेड पॅकमध्ये Vodafone Idea वापरकर्त्यांना डेटाची ऑफर (Offer) देत आहे.

1. नवीन प्लानमध्ये अतिरिक्त डेटा

Vodafone Idea चा नवीन प्रीपेड पॅक डेटा व्हाउचर आहे. यामध्ये कंपनी (Company) ग्राहकांना १.२ जीबी डेटाचा फायदा देत आहे. तुम्ही रिचार्ज केल्यानंतर तुमचा डेटा पॅक संपला असेल तर तुम्ही अतिरिक्त डेटासाठी Vodafone Idea चा २३ रुपयांचा प्लान घेऊ शकता.

Vodafone Idea च्या लिस्टमध्ये १९ रुपयांचा प्लान देखील आहे. यामध्ये डेटा व्हाउचर आहे. जर तुम्हाला २३ रुपयांचा (Price) प्लान घ्यायचा नसेल तर तुम्ही १९ रुपयांचा प्लान घेऊ शकता. यामध्ये १ जीबी डेटा मिळत आहे.

2. Vodafone Idea चे 24 आणि 25 रुपयांचा प्लान

Vodafone Idea च्या या यादीत आणखी नवे दोन प्लान आहेत. ज्याची किंमत २४ आणि २५ रुपयांची आहे. VI चा २४ रुपयांचा हा प्लान फक्त एक तासाच्या वैधतेसह येते परंतु, यामध्ये अनलिमिटेड डेटा वापरता येईल. २५ रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना एका दिवसाच्या वैधतेसह १.१ जीबी डेटा मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT