Vivo X90 series launch in India Saam Tv
लाईफस्टाईल

Vivo X90 Series: 50MP IMX866 चा कॅमेरा, 512GB UFS 4.0 स्टोरेज; Vivo X90 सीरीज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo X90 सीरीज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Satish Kengar

Vivo X90 series launch in India: Vivo ने आपली नवीन X90 स्मार्टफोन सीरीज भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने नवीन सीरीज अंतर्गत दोन Vivo स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ज्यात Vivo X90 आणि Vivo X90 Pro यांचा समावेश आहे.

कंपनीने लॉन्चिंग इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीम देखील केले होते. कंपनीने याआधीच चीनच्या बाजारात ही सीरीज लॉन्च केली आहे. चीनमध्ये कंपनीने Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro Plus यासह तीन प्रकार लॉन्च केले आहेत. ही सीरीज विशेषतः अशा लोकांना आवडेल, जे चांगल्या कॅमेरा फोनच्या शोधात आहेत. (Latest Marathi News)

Vivo X90 चे फीचर्स

डिस्प्ले: 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच AMOLED डिस्प्ले

प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 9200 चिपसेट

बॅटरी: 4870mAh

चार्जिंग सपोर्ट: 120W ड्युअल फ्लॅश चार्जिंग सपोर्ट

रॅम आणि स्टोरेज: 12GB LPDDR5 रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज

Vivo X90 मध्ये समोर एक पंच होल कटआउट आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा बसवला आहे. फोनचा जबरदस्त डिस्प्ले HDR10+ तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो.

Vivo X90 कॅमेरा सेटअप

Vivo X90 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये f/1.75 अपर्चरसह 50MP IMX866 प्रायमरी सेन्सर, OIS, EIS आणि LED फ्लॅश, f/2.0 अपर्चर आणि 2x ऑप्टिकल झूम आणि f/2.2 एमपी अपर्चरसह 12MP पोर्ट्रेट सेन्सर आहे. यात अल्ट्रावाइड सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी f/2.45 सह समोर 32MP स्नॅपर देखील आहे.

Vivo X90 Pro स्पेसिफिकेशन

प्रोसेसर: मीडियाटेक डायमेंसिटी 9200 चिपसेट

बॅटरी: 4870mAh

चार्जिंग सपोर्ट: 120W ड्युअल फ्लॅश चार्जिंग सपोर्ट

रॅम आणि स्टोरेज: 12GB LPDDR5 रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT