Vodafone Idea New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Vodafone-Idea ची धमाकेदार ऑफर! 500 रुपयांत अनिलिमेटड कॉलिंग, दिवसाला 2.5 GB डेटासह Disney+ Hotstar चे subscription फ्री

Vodafone Idea New Recharge : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लानमध्ये OTT subscription फ्री देत आहे. अशातच व्होडाफोन आपल्या प्लानमध्ये ग्राहकांना अनेक नवीन ऑफर देत आहे.

कोमल दामुद्रे

Vodafone-Idea Recharge Plan :

Vodafone Idea ही देशातील तिसरी आणि सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या जबरदस्त रिचार्ज प्लान ऑफर करत असतात. तसेच कंपनीच्या रिचार्ज पॅकमध्ये अनेक सवलती मिळत असतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लानमध्ये OTT subscription फ्री देत आहे. अशातच व्होडाफोन आपल्या प्लानमध्ये ग्राहकांना अनेक नवीन ऑफर देत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर तुम्ही देखील व्होडाफोन-आयडीया वापरकर्ते असाल आणि ओटीटी स्ट्रीमिंगसाठी तुम्हाला अधिक पैसे द्यायचे नसतील तर हे दोन प्लान जबरदस्त आहेत. VI च्या ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे दोन प्लान आहेत ज्यात फ्री कॉलिंगसोबत तुम्हाला Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

VI चे ३९९ रुपये आणि ४९९ रुपये असे दोन प्लान युजर्ससाठी आहेत. या प्लानमध्ये काय काय मिळेल. हे पाहूया.

1. Vodafone Idea चा 399 रुपयांचा प्लान

VI स्वस्तात मस्त प्लान हा ३९९ रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळेल. यासोबतच कंपनी तुम्हाला २.५ जीबी डेटा दिवसाला ऑफर (Offer) करते आहे. तसेच या व्यतिरिक्त तुम्हाला ५ जीबी डेटा देखील मिळेल. यामध्ये दिवसाला दररोज १०० एसएमएस देखील मिळतील. या प्लानमध्ये कंपनी युजर्सना तीन महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन फ्री मध्ये देत आहे.

2. VI चा 499 रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये युजर्सना अनेक फायदे (Benefits) मिळत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळत आहे. यामध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच १०० एसएमएस दिवसाला मिळणार आहे. या प्लानमध्ये मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळेल. या प्लानमध्ये देखील Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन फ्री मध्ये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT