Vastu Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : Happy Married Life साठी बेडरुममध्ये करा हे उपाय, कधीच होणार नाही नवरा-बायकोमध्ये भांडण

Relationship Tips : नवरा-बायकोमध्ये भांडण होणे ही गोष्ट साधारण आहे. परंतु, हे भांडण वेळीच थांबले नाही तर मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. मानसिक तणावामुळे आरोग्यावरही परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Married Life :

नवरा-बायकोच नातं हे अधिक सुंदर असतं. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी पती-पत्नीने काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

नवरा-बायकोमध्ये भांडण होणे ही गोष्ट साधारण आहे. परंतु, हे भांडण वेळीच थांबले नाही तर मानसिक तणावाला (Mental Stress) सामोरे जावे लागते. यांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. मानसिक तणावामुळे आरोग्यावरही (Health) परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार सतत नवरा-बायकोमध्ये भांडण होत असेल तर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फेंगशुईच्या तत्वानुसार घरातील दिशेचे महत्त्व आणि गोष्टी या नात्यावर विशेष परिणाम करतात. त्यामुळे नकारात्मक गोष्टींनाही सामोरे जावे लागते. जर तुमच्याही नात्यातील गोडवा वाढवायचा असेल तर वास्तूचे काही नियम (Rules) लक्षात ठेवायला हवे.

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी रोजच्य कलहातून सुटका मिळवण्यासाठी रोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा. तसेच गायंत्री मंत्राचा जप करा.

बेडरुममध्ये नकारात्मक ऊर्जा येईल अशा गोष्टी ठेवू नका. त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम कमी होते. भांडण देखील वाढू लागते.

बेडरुममध्ये तुटलेल्या वस्तू किंवा काच ठेवू नका. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दूरावा येतो. तडा गेलेली काच नात्यावर परिणाम करते.

झोपेच्या दिशेवरही तुमच्या घरातील सुख-शांती अवलंबून असते. तुम्ही ज्या दिशेला डोके आणि पाय ठेवून झोपता ती दिशा तपासा. रात्री झोपताना आपले डोके पूर्वेकडे असायला हवे. ज्यामुळे झोप शांत लागते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

SCROLL FOR NEXT