Taj mahal Travel Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Taj Mahal Travel Tips : ताजमहलच्या सौंदर्यांने पर्यटकांच्या डोळे दिपले, अनेकांना पडतेय भूरळ !

Travel Tips : जगातील ७ आश्चर्यापैकी एक ताजमहल आहे. त्यामुळे ताजमहलाची जगभरात प्रशंसा केली जाते.

कोमल दामुद्रे

Taj Mahal Tour : ताजमहाल हे प्रेमाचे प्रतिक समजले जाते. जगातील ७ आश्चर्यापैकी एक ताजमहल आहे. त्यामुळे ताजमहलाची जगभरात प्रशंसा केली जाते. यामुळे लाखो पर्यटक ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात.

तुम्हीही जर या वीकेंडला ट्रीप प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ताजमहाल (TajMahal) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारा दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बीबी का मकबरा आता दररोज रात्री दहा वाजेपर्यंत रोषणाईने उजळणार आहे. बीबी का मकबरा रात्री दहापर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो परंतु, अंधारामुळे मकबराचे सौंदर्य पाहताना अडचणी येत होत्या, त्यातच शहरात आता जी 20 परीषद होत आहे या पार्श्वभूमीवर बीबी का मकबरा स्पष्टपणे दिसावा यासाठी रोषणाई करण्याचा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

रात्रीच्या वेळी डोळ्यांचे पारणे फेडणारे बीबी का मकबराचे ऐतिहासिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. 61 कारंज्यांसह 725 दिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळलेला मकबऱ्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. सुमारे २० लाख रुपयांचा (Price) खर्च करून संपूर्ण बीबी का मकबऱ्याच्या मुख्य स्मारक, ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा बाजुंचा रस्त्यावर, प्रवेशद्वारावर ७२५ दिव्यांनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच समोरच्या बाजुचे ६० कारंजे आणि मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोठा कारंजा असे छत्री सारखा तर दुसरा उंच उडणारा अशा दोन प्रकारचे ६१ कारंजे सुरू करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमीत्त या कारंज्यांवर तिरंगी विद्युत रोषणाई पर्यंटकांना भूरळ पाडणारी होती.

यावर्षी सम्राट शहाजहान यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहाजहानच्या कबरवर 1,450 मीटर लांब चादर अर्पण करण्यात येणार आहे आणि त्यानंतर लंगरचे आयोजन करण्यात आले.

भारतीय (India) पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या 17 ते 18 या तीन दिवशी ताजमहलमध्ये सिगारेट, बीडी, माचिस, तंबाखू ,पान मसाला, गुटखा , बॅनर पोस्टर,चाकू या वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती. जर तुम्ही वीकेंडला आग्राला जाण्याचा प्लान करत असाल तर हा खूप वेगळा अनुभव तुम्हाला मिळवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या पाटोदा तालुक्यात अवकाळीने जांभूळ व केळी पिकांचं प्रचंड नुकसान

Suvarnadurga Fort : मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे सुवर्ण प्रतीक! सुवर्णदुर्ग किल्ल्याचे जुने नाव काय?

Diabetes Risk: या 6 सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, वेळीच व्हा सावध

Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT