AC buying Guide Saam Tv
लाईफस्टाईल

AC buying Guide : AC विकत घेताना या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा पडेल महागात !

Summer Season : उन्हाळ्यात अनेक जण कुलर, फॅन किंवा एसी घेण्याचा विचार करत असतात.

कोमल दामुद्रे

Tips For buying Ac : उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला अधिक गर्म होऊ लागते. या वातावरणात आपल्याला सतत थंड व कूल राहावे असे वाटत असते. या ऋतूदरम्यान अनेक जण कुलर, फॅन किंवा एसी घेण्याचा विचार करत असतात.

जर तुम्हीही या वर्षी कडक उन्हापासून (Summer Season) वाचण्यासाठी घरात नवीन एअर कंडिशनर आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच 6 महत्‍त्‍वाच्‍या फिचर्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्‍हाला नवीन एसी खरेदी करण्‍यापूर्वी जाणून घेणे आवश्‍यक आहे जेणेकरून तुम्‍ही एसी खरेदी करताना कोणतीही चूक करू नये.

1. स्टार रेटिंग विचारणे आवश्यक आहे

जर तुम्हाला बजेटची समस्या नसेल तर तुम्ही 5 स्टार एसी घ्या. पण तुमचे बजेट (Budget) कमी असेल तर 3 स्टार एसी जरूर घ्या. AC मध्ये स्टार रेटिंग खूप महत्वाचे आहे, जितके जास्त रेटिंग तितकी विजेची बचत होते. वीज बचत म्हणजे पैशांची (Price) बचत.

2. कॉपर कॉम्प्रेसर आवश्यक आहे

नवीन एसी खरेदी करताना, तुम्ही खरेदी करत असलेल्या एसीमध्ये कोणता कंप्रेसर दिला आहे याकडे लक्ष द्या. कॉपर कंप्रेसर पारंपारिक कंप्रेसरपेक्षा चांगले आणि अधिक टिकाऊ असतात. अशा परिस्थितीत, सल्ला दिला जातो की नवीन एसी घेताना, कॉपर कंडेन्सर असलेले मॉडेलच खरेदी करा.

3. इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी एसी मॉडेल्सचा फायदा काय आहे?

नवीन एसी खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही जो मॉडेल एसी खरेदी करणार आहात ते इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह आहे की नाही हे तपासा. हे तंत्रज्ञान विजेची बचत करण्यास मदत करते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, तुमचा कंप्रेसर थांबत नाही आणि पुन्हा पुन्हा सुरू होतो. इन्व्हर्टर एसी जास्त वीज न वापरता खोलीचे तापमान राखण्यास मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT