Maruti Suzuki New Scooty Launch Saam Tv
लाईफस्टाईल

Maruti Suzuki New Scooty Launch : काय बोलता... सुझुकीच्या एकाच वेळी 3 स्कूटर लाँच, किंमतही अगदी परवडणारी

Suzuki New Scooty Launch : सुझुकी मोटारसायकल इंडियाने सध्या Access 125, Avenis आणि Burgman Street लॉन्च केल्या आहे.

कोमल दामुद्रे

Maruti Suzuki New Scooty Launch : सुझुकी मोटरसायकल इंडियाने नवे मॉडेल लाँच केले आहेत. सुझुकी मोटारसायकल इंडियाने सध्या Access 125, Avenis आणि Burgman Street लॉन्च केल्या आहे. त्यांची किंमत 79,400 रुपये ते 97,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या 125 सीसी स्कूटर, ज्यामध्ये ज्यांच्या रेंजमध्ये येतात. सर्व नवीन ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD2-A) प्रणालीही यात आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. सुझुकी ऍक्सेस 125

सुझुकीने Access 125, Avenins आणि Burgman Street रेंजवर E20 इंधन व इंजिन देखील सादर केले आहे. सुझुकीकडून 125cc इंजिनची शक्तिशाली श्रेणी जी उच्च कार्यक्षमता प्रदान करेल. रायडर्सना ही स्कूटी चालवताना खूप मजा येणार आहे.

2. फीचर्स

तिन्ही स्कूटर समान 125cc सिंगल-सिलेंडर, इंधन-इंजेक्टेड इंजिन वापरतात, जे 6,750rpm वर 8.5bhp आणि 5,500rpm वर 10Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. मोटर सीव्हीटी युनिटसह जोडलेली आहे. दोन्ही स्कूटरमध्ये कोणतेही यांत्रिक बदल नाहीत.

3. कंपनीने दिले आश्वासन

याशिवाय, स्कूटर E20 (20 टक्के इथेनॉल असलेले पेट्रोल) आणि OBD2-A अनुरूप आहे. यावर ऑटोमेकरचे (Auto) उपाध्यक्ष देवाशिष हांडा म्हणतात की, आम्ही हळूहळू आमचा पोर्टफोलिओ मजबूत करत आहोत आणि भारतात (India) E20 इंधन अनुकूल बनवण्याची योजना आखत आहोत.

4. फेब्रुवारीमध्ये कंपनी होती आघाडीवर

मारुती सुझुकी आजपासूनच नव्हे तर अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेवर राज्य करत आहे . ही बाजारपेठेतील सर्वात मोठी विक्री होणारी वाहन कंपनी (Company) आहे. त्याचा स्पष्ट परिणाम फेब्रुवारीच्या विक्री अहवालात दिसून आला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये कंपनीने 1,72,321 युनिट्सची विक्री केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Rule Change: कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; पीएफच्या नियमात मोठा बदल आता पीएफ काढता येणार 100 टक्के

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rava Ladoo Recipe : बिना पाकातले रवा लाडू कसं बनवाल? वाचा युनिक ट्रिक

Bigg Boss 19 : "नेक्स्ट टाइम कपड़े पहनकर..."; मालती चाहरचं नेहलबद्दल आक्षेपार्ह विधान, सलमान खान कोणती शिक्षा देणार?

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT