Sachin Tendulkar New Car Saam Tv
लाईफस्टाईल

Sachin Tendulkar New Car: सचिन तेंडुलकरने खरेदी केली नवीन Lamborghini Urus, याच्या किंमतीत येतील 30 Mahindra Scorpio

सचिन तेंडुलकरने खरेदी केली नवीन Lamborghini Urus, याच्या किंमतीत येतील 30 Mahindra Scorpio

Satish Kengar

Sachin Tendulkar Car Collection: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कारची खूप आवड आहे. यामुळेच त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक जबरदस्त गाड्यांचा समावेश आहे. आता सचिन तेंडुलकरच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका शानदार लक्झरी कारची भर पडली आहे. सचिनने नुकतीच Lamborghini Urus S विकत घेतली आहे. ही कार आपल्या खास फीसचर्समुळे जगभरात लोकप्रिय आहे.

Sachin Tendulkar New Car Price: किती आहे किंमत?

याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Lamborghini Urus S ची किंमत 4.18 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. सचिन तेंडुलकरची Lamborghini Urus S अनेक उत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज आहे.  (Latest Marathi News)

सचिनकडे आहे अनेक BMW कार

तेंडुलकरच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर, त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचा कलेक्शन आहे. सचिनकडे BMW 7-Series Li, BMW X5M, BMW i8, आणि BMW 5-Series ची नवीन मॉडेल्स आहेत. बीएमडब्ल्यूचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यापूर्वीच सचिनने बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या होत्या.

Rohit Sharma Car Collection: रोहित शर्माकडेही ही कार

सचिन व्यतिरिक्त रोहित शर्माकडे Lamborghini Urus S कार आहे. ही कार 190 mph वेगाने धावण्यास सक्षम आहे. ही कार केवळ 3.5 सेकंदात 0 ते 60 मैल प्रतितास वेग पकडते.

Virat Kohli Car Collection: विराट कोहलीकडे कोणती आहे कार?

विराट कोहलीने 2018 मध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी खरेदी केली होती. ही आलिशान स्पोर्ट्स कार देशातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. ज्याची किंमती 3.29 कोटी ते 4.04 कोटी रुपये आहेत.  (Latest Auto News in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT