Petrol Diesel Price  Saam Tv News
लाईफस्टाईल

शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

भारतीय तेल कंपन्यानी पेट्रोल- डिझेलचे आजचे नवे भाव जारी केले आहेत.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: भारतीय तेल कंपन्यानी पेट्रोल- डिझेलचे आजचे नवे भाव जारी केले आहेत. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) डिझेलच्या भावात कोणतेही बदल केले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये इंधनाचे भाव स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानीत १ लिटर पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये असून डिझेल (Diesel) ९६.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरामध्ये १ लिटर पेट्रोलकरिता १२०.५१ रुपये, तर १ लिटर डिझेलकरिता १०४.७७ रुपये मोजावे लागत आहेत. इंडियन ऑईलने जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रात (Maharashtra) परभणीमध्ये पेट्रोलचे १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

हे देखील पाहा -

देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत (Delhi) पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळा भाववाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल १०.२० रुपयांनी महाग झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे देशात परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे भाव

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)

मुंबई १२०.५१ रुपये १०४.७७ रुपये

पुणे १२०.६० रुपये १०३.२८ रुपये

नाशिक १२०.०२ रुपये १०२.७३ रुपये

परभणी १२३.५१ रुपये १०६.०८ रुपये

औरंगाबाद १२०.६३ रुपये १०३.३२ रुपये

कोल्हापूर १२०.६४ रुपये १०३.३५ रुपये

नागपूर १२१.०३ रुपये १०३.७३ रुपये

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT