'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम' कोणासाठी व का? Saam Tv
लाईफस्टाईल

'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम' कोणासाठी व का?

कोविडमुक्त झाल्यानंतरही शारीरिक समस्या अस्वस्थ करतायत?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोविडवर मात केल्यानंतरही अनेक रुग्णांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून येत आहेत. याविषयी फारशी माहिती अनेकांना नसल्यामुळे कोविडमुक्त झाल्यानंतरही शारीरिक समस्या मनाला अवस्थ करतायत. पण या समस्यांवर योगासने आणि प्राणायाम यांच्या मदतीने मात करता येऊ शकते. इतकंच नव्हे तर पुन्हा एकदा शरीर आणि मन ताजेतवाने, निरोगी राहू शकते. यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोव्हिड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे.

हे देखील पहा -

हे सत्र सुरु होण्यापूर्वी तुमची संपूर्ण वैद्यकीय आणि कोविड संबंधीची विस्तृत माहिती घेतली जाईल. हा अत्यंत सुरक्षित आणि नियोजनपूर्वक बनवला गेलेला कार्यक्रम आहे. तुमच्या कोविड लक्षणांच्या तीव्रतेच्या पातळीनुसार सूक्ष्म व्यायाम, योगासने व प्राणायाम यांचे संयोजन करून तयार केले गेलेले सत्र आहे.

code

कधी - १२ जुलै ते १२ सप्टेंबर २०२१
शुल्क - २ महिन्यांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी ४०००/-
वयोगट – १६ +
कुठे – ऑनलाईन (झूम वेबिनार)
येथे नोंदणी करा- https://yogaurja.com/post-covid-recovery-program.html

या प्रोग्रॅमशी संबंधित काही शंका, प्रश्न असल्यास ७७९८९३०६०८ या क्रमांकावर संपर्क साधा.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT