Optical Illusions SAAM Tv
लाईफस्टाईल

Optical Illusions: तुमचा मेंदू किती तल्लख आहे चेक करा, 30 सेकंदात ओळखा फोटोतील पाच फरक

तुम्ही किती हुशार आहात आणि तुमचा मेंदू किती वेगाने काम करतो, याचीही चाचणी घ्या.

साम टिव्ही ब्युरो
Optical Illusions

मेंदूला ताण देणारे अनेक फोटो सोशल मीडियावर सापडतात. यावरुन तुम्ही किती हुशार आहात आणि तुमचा मेंदू किती वेगाने काम करतो, याचीही चाचणी घ्या. आता वरील चित्रामध्ये 5 फरक आहेत. ते जर तुम्हाला फक्त 20 सेकंदात शोधले तर याचा अर्थ असा आहे की तुमचा मेंदू तल्लख आहे.

Optical Illusions

फरक 1 : सगळ्यात आधी या मुलीच्या हातावरचे केस. पहिल्या चित्रात मुलीच्या हातावर केस आहेत, तर दुसऱ्या चित्रात हे केस नाहीत.

Optical Illusions

फरक 2 : जर तुम्ही मुलीच्या खांद्याकडे काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला समजेल की एका चित्रात कापड तिच्या खांद्यावर झाकले आहे, तर दुसऱ्या चित्रात कापड थोडेसे लहान आहे.Optical Illusions

Optical Illusions

फरक 3 : मुलीने ज्या पुस्तकांवर हात ठेवला आहे त्याच्या शेजारी एक पेन ठेवलेला आहे. जर तुम्ही दोन्ही चित्रे नीट पाहिली तर तुम्हाला समजेल की दोन्ही पेनचा रंग वेगळा आहे.

Optical Illusions

फरक 4 :मुलीच्या शेजारी एक ससा दिसतो. दोन्ही चित्रात बसलेल्या सशाचे डोळे बघून समजेल की दोघांच्या डोळ्यात फरक आहे.

Optical Illusions

फरक 5 :ज्या निळ्या रंगाच्या पुस्तकावर सश्याने एक पाय ठेवला आहे त्यावर एक रेषा काढलेली आहे. एका चित्रात त्या पुस्तकावर 3 रेषा आहेत आणि दुसऱ्या चित्रात या पुस्तकावर 4 रेषा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

SCROLL FOR NEXT