लाईफस्टाईल

Narak Chaturdashi Marathi Wishes: दिवाळी पहाट...नरक चतुर्दशीनिमित्त तुमच्या प्रियजनांना आणि मित्रमंडळींना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Happy Diwali Special Wishes: नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा आपल्या प्रियजनांना आणि मित्रांना पाठवा. WhatsApp आणि Facebook वर खास मराठी संदेश शेअर करून या दिवाळीला आनंददायी आणि संस्मरणीय बनवा, प्रेम आणि सणाच्या आनंदाने सर्वांना खुश करा.

Dhanshri Shintre

हिंदू धर्मातील दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या पाच दिवसांमध्ये घर स्वच्छ करणे, दिवे लावणे, कंदील सजवणे, फराळ तयार करणे यासारख्या परंपरा पाळल्या जातात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. ज्याला छोटी दिवाळीही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यंदा नरक चतुर्दशी 20 ऑक्टोबरला आहे. या शुभ प्रसंगी प्रियजनांना खास संदेश पाठवा आणि WhatsApp व Facebook वर अद्वितीय स्टेटस शेअर करून आनंद वाढवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT