Tuesday Astrology Saam tv
लाईफस्टाईल

Tuesday Astrology : मंगळवारच्या दिवशी करा हे काम, पैशांचा होईल वर्षाव; रखडलेली कामे लागतील मार्गी

Do You Know What To Do On Tuesday : मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होतो. मंगळवारी कोणते उपाय करावे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Mangalwar Che Upay :

हिंदू धर्मात प्रत्येक दिवसांचे विशेष असे महत्त्व असते. धार्मिक मान्यतेनुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहेत. अशातच मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे.

या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. मंगळवारी हनुमानाचे व्रत देखील केले जाते. कुंडलीतील मंगळ अधिक बलवान होण्यासाठी हनुमानाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. मंगळवारी (Tuesday) हनुमानाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होतो. मंगळवारी कोणते उपाय (Remedies) करावे जाणून घेऊया.

आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी सलग ७ मंगळवारी स्नान आणि ध्यान करुन हनुमानाचे दर्शन घ्यावे. तसेत हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे आर्थिक (Money) संकटापासून मुक्तता मिळेल.

जर तुमची सतत चिडचिड होत असेल तर मंगळवारी विधीनुसार भगवान हनुमानाची पूजा करावी. यावेळी कमीत कमी ११ वेळा हनुमानाचा मंत्र म्हणावा. हा उपाय २१ मंगळवारी केल्याने रागावर नियंत्रण ठेवता येईल.

शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हनुमानाची पूजा करा. प्रत्येक मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्यावे. तसेत व्रत देखील करावे. या दिवशी हनुमानजीला लाडू अर्पण करावे.

शारीरिक त्रासातून मुक्ती हवी असेल तर हनुमानजींना रुईच्या पानांचा हार अर्पण करावा. तसेच हनुमान चालीसाचे पठण करावे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT