Mangal Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar : बचके रहना रे बाबा! मंगळ ग्रहाचे वृश्चिक राशीत संक्रमण, आर्थिक नुकसानासह आरोग्य सांभाळा

Mangal In Kundali : मंगळ हा ग्रह युद्ध, हिंसा आणि रक्ताचा कारक मानला जातो.

कोमल दामुद्रे

Mangal Gochar In Vrushik 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. प्रत्येक ग्रहांचे त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण होत असते. त्यामुळे त्याचा परिणाम १२ राशींवर होत असतो.

१६ नोव्हेंबरला मंगळ ग्रहाचा स्वराशीत प्रवेश होणार आहे. मंगळ हा ग्रह युद्ध, हिंसा आणि रक्ताचा कारक मानला जातो. त्यामुळे काही राशींनी सावधगिरी बाळगायला हवी. या संक्रमणाचा काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ प्रभाव पडेल. जाणून घेऊया सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मेष

या राशींनी वाहनांचा वापर करताना काळजी (Care) घ्यायला हवी. या काळात कामात अनेक अडचणी येतील. पैशांशी (Money) संबंधित अनेक अडचणी निर्माण होतील. कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या.

2. मिथुन

या काळात शत्रुंचा त्रास होईल. जवळच्या व्यक्तींकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा नुकसानाला सामोरे जावे लागेल. आई-वडिलांच्या तब्येतीची (Health) काळजी घ्या. कौटुंबिक वाद टाळा.

3. सिंह

सिंह राशीच्या लोकांनी मालमत्ता इत्यादीमध्ये गुंतवणूक करणे टाळा. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वैवाहिक नात्यात चढ-उतार येतील. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.

4. तूळ

मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. संपत्ती जमा करण्यावर भर देण्याची गरज आहे. व्यवसायात अडचणी येतील. मित्रांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता

5. वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी शांत राहावे. संयम राखण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कामात अधिक सक्रिय राहाल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. अनावश्यक राग टाळा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

SCROLL FOR NEXT