Mango Shahi Tukda Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Mango Shahi Tukda Recipe : घरच्या घरी बनवा आंब्यापासून शाही तुकडा, पाहा रेसिपी

Mango Shahi Tukda : शाही तुकडा हा एक उत्कृष्ट ब्रेड पुडिंग आहे, जो ब्रेड आणि गोड दुधाने तयार केला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Recipe Of Mango Shahi Tukda : शाही तुकडा हा एक उत्कृष्ट ब्रेड पुडिंग आहे, जो ब्रेड आणि गोड दुधाने तयार केला जातो, ज्याला रबरी म्हणतात. या लोकप्रिय भारतीय मिठाईच्या वर सुका मेवा देखील शिंपडला जातो. आंब्यापासून बनवून तुम्ही या क्लासिक डेझर्टला नवा ट्विस्ट देऊ शकता.

आंब्यापासून बनवलेले कैरी पन्ह, मँगो (Mango) शेक, आईस्क्रीम किंवा मँगो स्मूदी असे सर्व प्रकारचे पदार्थ (Food) खायला सर्वांनाच आवडतात, पण आंब्यापासून बनवलेल्या शाही तुकड्याची चव आणि मजा वेगळी असते.

साहित्य -

ब्रेडचे दोन तुकडे

साखर एक चमचे

1/2 कप आंबा प्युरी ड्राय फ्रुट्स

पद्धत -

  • सर्व प्रथम, ब्रेडचे तुकडे घ्या आणि ते कुरकुरीत होईपर्यंत तळा.

  • आता एका पातेल्यात साखर आणि पाणी (Water) घालून घट्ट होऊ द्या.

  • यानंतर आंब्याची प्युरी घाला आणि सतत ढवळत राहा. नंतर थंड होऊ द्या.

  • आता तळलेले ब्रेडचे तुकडे एका प्लेटमध्ये ठेवा आणि वर आंब्याचे मिश्रण घाला.

  • शेवटी ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT