Mango Coconut Laddoo Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Mango Coconut Laddoo Recipe : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी चविष्ट आंबा आणि खोबऱ्याचे लाडू बनवा, पहा रेसिपी

Mango Coconut Laddoo : उन्हाळा म्हंटल की आंबे हे आलेच. आंब्याची चव, सुवास तर चांगलाच असतोच त्यासोबत आंब्याचे अनेक फायदेही आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Recipe Of Mango Coconut Laddoo : उन्हाळा म्हंटल की आंबे हे आलेच. आंब्याची चव, सुवास तर चांगलाच असतोच त्यासोबत आंब्याचे अनेक फायदेही आहेत. आंबा अनेकांना असच खायला आवडतो. पण उन्हाळ्यात त्यापासून वेगेवगेळे पदार्थही बनवले जातात.

आज आम्ही तुम्हाला आंब्याची अशी रेसिपी सांगणार आहोत जे चाखून सगळेच तुमचं कौतुक करतील.

जे तुम्ही कधीही शिजवून खाऊ शकता. या रेसिपीचे (Recipe) नाव आहे मँगो कोकोनट लाडू. हे तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या 4 पदार्थांनी (Food) बनवता येते. हे साधे लाडू फक्त 5-10 मिनिटांत तयार होतात आणि ते तुम्ही आठवडाभर साठवून ठेवू शकता.

ही झटपट लाडू रेसिपी बनवण्यासाठी ब्लेंडर घ्या आणि त्यात वेलची पावडर आणि कंडेन्स्ड मिल्क सोबत मँगो प्युरी घाला. पावडर पूर्णपणे तयार होईपर्यंत प्रक्रिया दोनदा पुन्हा करा.

एक ग्रीस केलेले पॅन घ्या आणि हे मिश्रण घाला. यानंतर नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यात डेसिकेटेड नारळ घाला.

ते चांगले फेटून आंब्याच्या (Mango) पेस्टमध्ये घाला. ते एकत्र करून लहान लहान लाडू बनवा आणि बाजूला ठेवा. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि मग ते सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या जेवणानंतर आरामात खा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT