Makar Sankranti Outfit Saam Tv
लाईफस्टाईल

Makar sankranti Outfit Ideas: 'हे' ड्रेस परिधान करून आनंदात साजरी करा मकर संक्रांती

Outfit Ideas For Girl : एक दिवसानंतर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणासाठी कोणते कपडे घालावेत, असा प्रश्न पडला असेल तर काळजी नको, तुमच्या समस्येचं समाधान आमच्या या लेखात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Makar sankranti Outfit Ideas For Girls:

भारतात अनेक सण साजरी केले जातात. बारा महिने वेगवेगळे सण साजरी केले जातात. या सणांच्या काळात आपल्या घरी पाहुण्यांची आणि बाहेर नोकरीला असलेल्या लोकांची भेट होत असते. दरम्यान या सणांना आकर्षक करण्यासाठी कपडे हे महत्त्वाचे असतात. यामुळे प्रत्येक सणांच्या वेळी कपडे खरेदी केली जातात. एक दिवसानंतर मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणासाठी कोणते कपडे घालावेत, असा प्रश्न पडला असेल तर काळजी नको, तुमच्या समस्येचं समाधान आमच्या या लेखात आहे.(Latest News)

मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण रविवारी १४ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हा संपूर्ण देशात साजरा केला जातो, परंतु याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. दरम्यान सण म्हटलं म्हणजे सजणं सवरणं आलेच. विशेषतः मुली. कोणत्याही सणाला त्या नवीन कपडे परिधान करत असतात. पण मकर संक्रांतीला नेमके कोणते आउटफिट घालावेत ज्याने सर्वाचं लक्ष आपल्या वेधलं जाईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या लेखात काही आउटफिट दाखवण्यात आले आहे. हे आउटफिट बॉलिवूड (Bollywood) तारकांनी आपल्या चित्रपटात (Movie) वापरलेत. त्यांचा सारखा आउटफिट तुम्ही घातला नक्कीच तुम्ही सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवू शकतात. या लेखात आम्ही तारकांचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे हा आउटफिट अंगात असल्यास कसा दिसतं हे कळेल.

तुम्ही जर नवविवाहित असाल तर आलिया भट्टचा हा ड्रेस जरूर ट्राय करा. हा लाल रंग तुमचे सौंदर्य वाढवेल. लाल रंगाची ओढणी आणि त्याला असलेली सोनेरी रंगाची काढ ही सौंदर्यात भर घालतील आणि अनेकांच्या नजरा तुमच्याकडे वळतील.

या मकर संक्रांतीला तुम्ही अन्नायासारखा शरारा सूट परिधान करू शकतात. शरारा सूट केशरी रंगाचा असून त्यावर एम्ब्रॉयडरी ब्लाउज परिधान केलाय. फ्लोरल-प्रिंटेड केप आणि फ्लेर्ड पॅंटसह लेयर केले आहेत. यामुळे या सणासाठी ड्रेस तुमच्या अंगावर भारी वाटेल.

Makar sankranti Outfit

जर तुम्हाला या मकर संक्रांतीला साधे पण सोबर दिसायचं असेल तर सारा अली खानने परिधान केलेल्या ड्रेस सारखा ड्रेस परिधान करा. सोबर अनारकली ड्रेस असून या सणासाठी सर्वोत्तम ड्रेस आहे.

जर तुम्हाला मकर संक्रांतीला रॉयल लूक हवा असेल तर तुम्ही सोनाक्षी सिन्हा सारखा हा शरारा ड्रेस परिधान करू शकतात. हे आउटफिट तुम्हाला शाही लूक देईल. ही ड्रेस परिधान केल्यानंतर कपाळावर टिकली लावा, ज्यामुळे तुमचा शाही लूक पूर्ण होईल. या सणाला तुम्ही हा लूक ठेवला तर सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health: ऑपरेशनशिवाय रक्तवाहिन्या होतील साफ, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' ५ पानांचं करा सेवन

Shri Ganesha: 'धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट...' हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर रिलीज

Maharashtra News Live Updates: पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती

Jalgaon Accident : निवडणूक ड्युटीसाठी जाताना अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात; तीन जण जखमी

Winter Season: हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT