Lava 5G Phone Launch Saam tv
लाईफस्टाईल

Lava 5G Phone Launch : 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी; 5G फोन खरेदी करा 10 हजारांपेक्षा कमी किमतीत

कोमल दामुद्रे

Lava Blaze 2 5G Price :

Lava ने 5G नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जो खूप कमी किंमतीत मिळत आहे. कंपनीने आपला डिवाइस एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन तुम्हाला १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करु शकता. Lava Blaze 2 मध्ये तुम्हाला आकर्षक फिचर्स मिळत आहे.

हा फोन रिंग लाइट कॅमेरा मॉड्यूलसह येतो. या फोनमध्ये तुम्हाला Android 13 चे फीचर्सही मिळत आहे. जाणून घेऊया याच्या स्टोअरेज आणि डिस्प्लेबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. Lava Blaze 2 5G किंमत

हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. कंपनीने हा फोन ग्लास ब्लॅक, ग्लास ब्लू आणि ग्लास लॅव्हेंडर रंगांमध्ये लॉन्च केला आहे. 4GB RAM + 64GB स्टोरेजची किमत ९,९९९ रुपये आहे तर 6GB रॅम + 128GB स्टोरेजची किंमत (Price) १०,९९९ रुपये आहे.

हा फोन Amazon.in आणि लावाच्या अधिकृत वेबसाइटवरुन (Website) खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन ९ नोव्हेंबरपासून खरेदी करता येणार आहे. तसेच या फोनसंबंधित इतर अनेक सुविधा देखील मिळत आहे.

2. फीचर्स

Lava Blaze 2 5G स्मार्टफोनमध्ये (Smartphone) 6.56 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळत आहे, जो 2.5D स्क्रीन आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी 6020 प्रोसेसर आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 6GB रॅमचा पर्याय उपलब्ध आहे.

यामध्ये 128GB स्टोरेज असून तुम्हाला मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल. यामध्ये तुम्हाला ड्युअल सिम सपोर्टही मिळणार आहे. तसेच 50MP ड्युअल फ्रन्ट रिअर कॅमेरा आहे. कंपनीने फ्रन्टला 8MP सेल्फी देण्यात आला आहे. या फोनला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळत आहे. तसेच 5000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT