Hair Care Canva
लाईफस्टाईल

Hair Care : आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...

शरीराप्रमाणेच केसांचीही नियमित स्वच्छता करणे महत्वाचे आहे.

Shreya Maskar
Hair beauty

केसांचे सौंदर्य

शरीराप्रमाणेच केसांचीही नियमित स्वच्छता करणे महत्वाचे आहे. केसांचे सौंदर्य आपला आत्मविश्वास वाढते.

Wash your hair frequently

वारंवार केस धुवणे चांगले की वाईट?

पण जास्त प्रमाणात केस धुवणे चांगले की वाईट हे जाणून घेऊयात..

Expert opinion

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते सतत डोक्याला घाम येत असेल, केसांना किंवा टाळूला खाज येत असेल तर, आठवड्याच्या प्रत्येक दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवावे.

Thin hair

पातळ केस

ज्या महिलांच्या केसांची पोत पातळ असते. अशा महिलांनी वारंवार केस धुवणे टाळा. त्यामुळे केस निर्जीव होऊन केसांची मूळ कमकुवत होतात.

Use of mild shampoo

माईल्ड शॅम्पूचा वापर

केस धुवण्यासाठी कधीही माईल्ड शॅम्पूचा वापर करावा. त्यामुळे आठवड्यातून ३-४ वेळा जरी केस धुतले तरी केस जास्त तुटत नाही.

Use of hard shampoo

हार्ड शॅम्पूचा वापर

हार्ड शॅम्पूने वारंवार केस धुतल्यास केस तुटण्याचे प्रमाण वाढते.

Use a soft towel to dry your hair

केस पुसण्यासाठी मऊ टॉवेलचा वापर

केस पुसताना कधीच टॉवेल केसांवर जोरजोरात घासू नये. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण वाढते. नेहमी केस मऊ टॉवेलने पुसावे.

Women's beauty

महिलांचे सौंदर्य

केसांची योग्य वाढ आणि स्वच्छता महिलांच्या सौंदर्यात भर घालते.

Which water to wash hair?

केस कोणत्या पाण्याने धुवावे?

केस गरम पाण्याने धुवणे टाळा. त्यामुळे केसांची मूळ कमकूवत होतात.

Disclaimer

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

JKSSB Recruitment: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी; महिन्याला मिळेल बक्कळ पगार, कुठे कसा कराल अर्ज?

Ind vs Eng : शेवटच्या विकेटआधी वाद! मोहम्मद सिराज कॅप्टन गिलवर संतापला, नेमकं काय घडलं? Video

कबुतरखाने बंदीवरुन नवाच वाद पेटला; आरोग्य की श्रद्धा?

Modi Shah Meets President: कुछ तो बडा होने वाला है! 5 ऑगस्टला कुठला मोठा निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT