Jio New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा सुपरहिट प्लान! दिवसाला फक्त ३ रुपये खर्च करा, अनिलिमेटड कॉल्स- डेटाचा मनोसक्त आनंद लुटा

Jio New Recharge : प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. यामध्ये ग्राहकांना प्रीपेड, पोस्टपेड सारख्या रिचार्जच्या ऑफर्स मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

रियालन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. यामध्ये ग्राहकांना प्रीपेड, पोस्टपेड सारख्या रिचार्जच्या ऑफर्स मिळत आहे.

अशातच रियालन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवा रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची किंमत (Price) ७५ रुपये इतकी आहे. जिओचा हा प्लान जिओ फोन वापरकर्त्यांना देत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएसचे फायदे मिळतील. या प्लानसाठी तुम्हाला फक्त ३ रुपये दिवसाला खर्च करावे लागतील.

1. जिओ ७५ रुपयांचा रिचार्ज प्लान

Jio Phone चा ७५ रुपयांचा प्लान हा २३ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला 0.1MB डेटा मिळणार आहे. याशिवाय 200MB अतिरिक्त डेटा मिळत आहे. जिओच्या (Jio) या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 2.5GB डेटा मिळत आहे.

तसेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग (Call) आणि ५० एसएमएसची सुविधा मिळत आहे. हा प्लान फक्त जिओ वापरकर्त्यांसाठी आहे. हा प्लान सर्व जिओ सिमसाठी नाही.

2. जिओचा ९१ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओचा ९१ रुपयांचा हा रिचार्ज प्लान २८ दिवसांसाठी आहे. यामध्ये देखील तुम्हाला 0.1MB डेटा मिळणार असून 200MB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला ३ जीबी डेटा मिळणार आहे. कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग्सह एसएमएसची सुविधा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड

Bridal Makeup Tips at Home: घरीच करा ट्राय करा सुंदर ब्रायडल मेकअप, या ७ सोप्या टिप्सने मिळवा परफेक्ट ब्रायडल लूक

Eyebrow Shape Tips: आयब्रो केल्यानंतर २ दिवसांत लगेचच बदलतो शेप; या 5 सोप्या मेकअप टिप्स लगेचच करा फॉलो

Lockdown: शाळा-कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना WFH; भारताशेजारील देशात लॉकडाउन

धक्कादायक! नगरमध्ये पोलीस कर्मचार्‍याला कपडे फाटेपर्यंत मारले, ७-८ जणांनी खाकीवर उचलला हात, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT