Jio New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा धमाकेदार प्लान! Data संपण्याचे टेन्शन नॉट, 100 रुपयात मिळणार 5G High Speed डेटा, ऑफर पाहा

Jio New Recharge : जिओने पुन्हा एकदा युजर्ससाठी नवीन ऑफर आणली आहे. ज्यामध्ये हाय स्पीड इंटरनेट युज करता येईल. हा डेटा प्लान अवघ्या ६१ रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

रियालन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी असली तरी अनेक टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देते. प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते.

अशातच जिओने (Jio) पुन्हा एकदा युजर्ससाठी नवीन ऑफर (Offer) आणली आहे. ज्यामध्ये हाय स्पीड इंटरनेट युज करता येईल. हा डेटा प्लान अवघ्या ६१ रुपयांत (Price) ग्राहकांना मिळणार आहे. जर तुम्ही देखील सतत इंटरनेटचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात चांगली ऑफर आहे.

जिओ आपल्या अनेक प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह फ्रीमध्ये डेटा ऑफर केला आहे. पण जर तुम्हाला देखील हाय स्पीड इंटरनेटा डेटा हवा असेल तर जिओकडे याचे अनेक पर्याय आहेत. सध्या जिओने अनेक शहरांना 5G नेटवर्कने जोडले आहे. कंपनी सध्या ग्राहकांना 5G डेटा फ्रीमध्ये देत आहे.

अशातच जिओच्या एका प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा वापरता येणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये ६१ रुपयांचा प्लान आहे. जिओचा हा खास प्लान असून यामध्ये कंपनी 4G ग्राहकांना सिमला 5G मध्ये अपग्रेड करण्याची ऑफर देत आहे.

कंपनी यामध्ये युजर्सला अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. तसेच याचे स्पीड लिमिट हे तुमच्या विभागातील 5G कव्हरेजवर अवलंबून असेल. जर तुम्ही देखील हा प्लान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

जर तुमच्या नंबरवर सक्रिय प्लान असेल तेव्हाच तुम्ही याचा वापर करु शकता. हा ६१ रुपयांचा प्लान Rs119, Rs149, Rs179, Rs199 आणि Rs209 वर देखील मिळेल.

तसेच या 5G च्या इंटरनेट स्पीडवर ग्राहकांना 6GB डेटा मिळत आहे. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकता. इतकेच नाही तर नियमित प्लॅनप्रमाणेच या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्येही यूजर्सना 6GB डेटा मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT