Jio New Recharge Saam tv
लाईफस्टाईल

Jio ची खास ऑफर! 56GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग्सह ३ महिने फुकटात पाहाता येईल Disney + Hotstar

Jio New Recharge : जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लान ऑफर केला आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉल्स, डेटा आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये पाहाता येणार आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

रियालन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी आहे. प्रत्येक महिन्यात जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते.

अशातच जिओने (Jio) पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज आणले आहेत. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि फ्रीमध्ये ओटीटी सीरीज, चित्रपट पाहाता येणार आहे. जिओच्या या ४०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्वस्त प्लानमध्ये तुम्हाला ३ महिने Disney + Hotstar पाहाता येईल. ऑफर (Offer) काय आहे पाहूया.

1. रिलायन्स जिओ

जिओचा हा रिचार्ज प्लान ३८८ रुपयांचा (Price) आहे. यामध्ये युजर्सना २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लानमध्ये दिवसाला २ जीबी डेटासोबत वापरकर्त्यांना एकूण ५६ जीबी डेटाचा लाभ घेता येणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंगसोबत दिवसाला १०० एसएमएसची सुविधा मिळत आहे.

यामध्ये Jio अॅप्स Jio Tv, Jio Cinema आणि Jio Cloud चा देखील समावेश असेल. जर तुम्ही हा रिचार्ज केला तर तुम्हाल Disney + Hotstar चे फ्रीमध्ये सबस्क्रिप्शनही यात मिळणार आहे.

2. 5G डेटा मिळणार

जर तुम्ही जिओ 5G वापरत असाल तर आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल तर तुमच्यासाठी हा प्लान फायदेशीर आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटाचा मिळेल. तसेच जिओ कंपनीकडून २३९ रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या सर्व प्लानमधून रिचार्जवर अनलिमिटेड 5G चा लाभ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT