Jio Recharge Plan  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Recharge : जिओचा सुपरहिट प्लान! 149 रुपयात अनलिमेटेड कॉलिंग्सह मिळणार 20 GB डेटा फ्री

Jio New Recharge : जिओने अनलिमेटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस प्लान लॉन्च केला आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी रिचार्जच्या विविध सेवा पुरवते. अशातच जिओने ग्राहकांसाठी कमी किमतीत रिचार्ज प्लान आणला आहे. हा रिचार्ज प्लान अगदी खिशाला परवडणारा आहे.

कंपनी ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला नवीन रिचार्ज प्लान ऑफर करत असते. अशातच जिओने अनलिमेटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस प्लान लॉन्च केला आहे. हा रिचार्ज प्लान महिनाभरासाठी मिळत आहे. यामध्ये कंपनीने दोन प्लान जाहीर केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. Jio चा 149 रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओच्या (Jio) सगळ्यात स्वस्त प्लानमध्ये १४९ रुपयांचा रिचार्ज प्लान येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमेटेड कॉलिंगचा फायदा (Benefits) मिळेल. यात ग्राहकांना १ जीबी डेटा दिवसाला मिळेल. या प्लानची वैधता २० दिवसांची असले. तसेच २० दिवसांसाठी २० जीबी डेटा ग्राहकांना मिळेल. तसेच यामध्ये दिवसाला १०० एसएमएसीची सुविधा मिळेल. हा प्लान ऑनलाइन पेटीएम आणि जिओच्या अॅपवरुन रिचार्ज करु शकता. (Jio Recharge Plan In Marathi)

2. Jio चा 179 रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये १७९ रुपयाचा प्लान येतो. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह (Call) दिवसाला १ जीबी डेटा मिळेल. तसेच १०० एसएमएसीची सुविधा देखील मिळणार आहे. या रिचार्ज प्लानची वैधता ही २४ दिवसांसाठी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT