Jio Cinema Premium Subscription
Jio Cinema Premium Subscription Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Cinema Premium Subscription: खुशखबर! जिओचा सबस्क्रिप्शन प्लान लॉन्च, कमी किमतीत घ्या 4 डिव्हाइसवर स्ट्रिमिंगचा आनंद

कोमल दामुद्रे

Jio Cinema Premium Subscription Plan : जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवे नवे प्लान आणत असते.  Jio ने नवीन प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केला आहे. नवीन प्लॅनमध्ये यूजर्सना खूप मनोरंजक शो पाहायला मिळतील.

अशातच FIFA World Cup आणि IPL 2023 च्या फ्री (Free) स्ट्रीमिंग ऑफर (Offer) करणारे पॉप्युलर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओ सिनेमाने युजर्ससाठी फ्री स्बस्क्रिप्शन प्लान लॉन्च केला आहे. जिओ सिनेमाच्या प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लानची किंमत किती असेल त्याचा प्लान कसा असेल व आपल्याला अजून कसे फायदे (Benefits) मिळतील हे जाणून घेऊया

1. Jio Cinema Premium Subscription किंमत (Price)

  • जिओ सिनेमाच्या प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लानची किंमत ही ९९९ रुपये इतकी आहे.

  • हा प्लान वर्षभरासाठी असेल असे जिओकडून सांगण्यात आली आहे.

  • यामध्ये आपण हॉलिवूड चित्रपट हाय क्वॉलिटीमध्ये व्हिडिओ व ऑडिओ पाहू शकतो.

  • तसेच यामध्ये एकाच वेळी ४ डिव्हाइस आपण कनेक्ट करु शकतो.

2. कसा घ्याल जिओ प्रीमियमचा सबस्क्रिप्शन प्लान

  • जर तुम्हाला देखील Jio सिनेमाचा हा प्रीमियम प्लान घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला Jio सिनेमाच्या अधिकृत साइट किंवा अॅपवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करण्याचा पर्याय दिसेल.

  • तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच, तुम्ही सबस्क्रिप्शन पेजवर पोहोचाल.

  • जर तुम्हाला हा प्लान खरेदी करायचा असेल तर तुम्हाला Continue वर क्लिक करावे लागेल.

  • तुम्ही डेबिट, क्रेडिट किंवा UPI द्वारे पेमेंट करू शकता.

  • सबस्क्रिप्शन खरेदी केल्यानंतर, तुम्ही HBO शो आणि WB चित्रपट इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT