Best Investment In IPOs Saam Tv
लाईफस्टाईल

Best Investment In IPOs : नवरात्रौत्सवात कमाईची मोठी संधी! पुढील आठवड्यात या 3 IPO मध्ये गुंतवा पैसे अन् व्हा मालामाल

IPOs Next Week : तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर ही खास संधी फक्त तुमच्यासाठी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcoming IPOs :

तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर ही खास संधी फक्त तुमच्यासाठी आहे. 16 ऑक्टोबर पासून सुरू होणारा आठवडा हा शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी फारच उपयोगाचे ठरेल. अनेक लहान-मोठ्या कंपन्यांचे आयपीएल लवकरच लॉन्च केले जाणार आहे.

या आठवड्यात गुंतवणूकदारांना चार आयपीओ मध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. या चार आयपीओ पैकी तीन नवीन आयपीओ बाजारात (Market) येणार आहेत. IRM एनर्जी आयपीओ, वूमनकार्ट आयपीओ आणि कॅस्टर डेरिव्हेटिव्हज या तीन कंपन्या उद्यापासून सुरू होणाऱ्या व्यवसाय सप्ताहात सुरू होणार आहेत.

अरविंद अँड कंपनी शिपिंगचा आयपीओ 16 ऑक्टोबर रोजी बंद होईल तसेच हा आयपीओ उघडल्यानंतर दोन दिवसांत 41.22 पट सबस्क्राईब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांनी या आयपीओ (IPO) मध्ये विशेष सारस्य दाखवले आहे आणि ते 59.48 पट पर्यंत सबस्क्राईब झाले आहे.

IRM एनर्जी आयपीओ घेऊन येत आहे कंपनीच्या इशू 18 ऑक्टोबर 2013 रोजी उघडणार असून 20 ऑक्टोबर पर्यंत पैसे गुंतवू शकता. 31 ऑक्टोबर रोजी लिस्टिंग करण्यात येईल.

वूमनकार्ट आयपीओ हा SMI आयपीओ 16 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून 18 ऑक्टोबरपर्यंतच सबस्क्रीप्शन घेऊ शकता. या कंपनीचे (Company) शेअर्स 27 ऑक्टोबर रोजी लिस्टिंग केले जाईल.

तसेच कॅस्टर डेरिव्हेटिव्हज आयपीओ हा आयपीओ 17 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. या कंपनीचे शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये विकले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT