Infinix Note 30i 5G Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart Sale : 50MP कॅमेरा, 16GB RAM; फक्त 8000 हजारात 'हा' 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी...

Satish Kengar

Infinix Note 30i 5G:

तुम्हाला 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये चांगल्या फीचर्ससह स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर Infinix चा हा 5G फोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. हा फोन फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटमध्ये विकला जात आहे. तुम्ही हा फोन 30 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता.

Infinix Note 30i 5G वर फ्लॅट डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुम्ही हा फोन EMI वर देखील खरेदी करू शकता. Infinix च्या या 5G फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Infinix Note 30i 5G ची किंमत आणि फीचर्स

या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. पण 8,399 रुपयांना 30 टक्के फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करता येईल. यासोबतच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. (Latest Marathi News)

हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. त्यासाठी दरमहा 296 रुपये भरावे लागणार. जर तुमच्याकडे जुना फोन असेल जो तुम्हाला एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला 7,800 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

Infinix Hot 30i स्पेसिफिकेशन

Infinix Hot 30i मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि पांडा ग्लास संरक्षणासह 6.6-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले आहे. हा फोन G37 प्रोसेसरसह येतो. हे Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्सवर आधारित XOS 12 सॉफ्टवेअर स्किनसह येते. याच्या मागील पॅनलवर 50MP प्रायमरी लेन्स आणि AI सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Infinix Hot 30i मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5MP फ्रंट कॅमेरा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नवरात्रीत PM मोदी 9 दिवस फक्त पाणी पितात : देवेंद्र फडणवीस

Mohammad Kaif: 'धोनीसाठीच नियम बदलला, जोपर्यंत तो खेळतोय..' मोहम्मद कैफच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT