Independence Day 2024 Shayari Saam TV
लाईफस्टाईल

Independence Day 2024 Shayari : बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ...; स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि शायरी

Independence Day 2024 Shayari and Quotes : स्वातंत्र्य दिन साजरा करताना सध्या सोशल मीडियाचे युग असल्याने प्रत्येक व्यक्ती स्टेटस, स्टोरी आणि एकमेकांना मॅसेज करत शुभेच्छा देत असतात.

Ruchika Jadhav

दर वर्षी १५ ऑगस्ट निमित्त देशभर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन साजरा करताना प्रत्येक व्यक्ती शांतीचं प्रतिक असलेल्या पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान करतात. या दिवशी सर्वत्र देशभक्तीवर आधारीत गाणी देखील लावली जातात. स्वातंत्र्य दिन साजरा करताना सध्या सोशल मीडियाचे युग असल्याने प्रत्येक व्यक्ती स्टेटस, स्टोरी आणि एकमेकांना मॅसेज करत शुभेच्छा देत असतात.

आपल्या कॉन्टॅक्टमध्ये बहिण, भाऊ आणि मित्रपरिवारासह बरेच नातेवाईक असतात. या नातेवाईकांना सर्वांना वेगवेगळ्या आणि छान अशा काय शुभेच्छा द्याव्यात हे अनेकांना समजत नाही. किंवा प्रत्येक व्यक्ती या दिवशी सुंदर कोट्स आणि शायरी शोधत असतो. त्यामुळेच आज आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे काही सुंदर स्टेटस आणि मॅसेज शोधले आहेत.

पहिली शुभेच्छा

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो... तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दुसरी शुभेच्छा

विविधतेत एकता आहे आमची शान,

म्हणूनच आमचा भारत देश महान... स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

तिसरी शुभेच्छा

स्वातंत्र्य वीरांना करूया कोटी कोटी प्रणाम,

त्यांच्याच निस्वार्थ त्यागाने भारत बनला आहे महान… स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा !

चौथी शुभेच्छा

हृदय आपले एक आहे, देश आपली शान आहे...स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

पाचवी शुभेच्छा

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा; विविधता जपणा-या एकात्मतेचा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सहावी शुभेच्छा

ज्यांनी लिहली आझादीची गाथा, त्यांच्या चरणी ठेवितो आम्ही माथा...स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा…

सातवी शुभेच्छा

तिरंग्याची शान कायम राहावी, हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे... स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छ

आठवी शुभेच्छा

जिंकू किंवा मरू, मात्र देशासाठी सदैव लढू... तिरंग्याची शान कायम राहावी, हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT