Crossword Puzzle Saam Tv
लाईफस्टाईल

Crossword Puzzle : शब्दकोडे सोडवा अन् स्मरणशक्ती वाढवा; ऑनलाईन सोडवा मराठी शब्दकोडे

Marathi Crossword Puzzle : मात्र आता बदलत्या काळानुसार शब्दकोड्यांनीही आपलं रुप बदललं आहे. शब्दकोडी आता ऑनलाईन सोडवता येणार आहेत.

प्रविण वाकचौरे

Crossword Puzzle :

अनेकांनी आयुष्यात एकदा तरी शब्दकोडे नक्कीच सोडवले असेल. वृ्त्तपत्रांमध्ये शब्दकोड्यांना खास जागा असायची. मेंदूला व्यायाम देणारा हा मनोरंजक खेळ आहे. आज ही शब्दकोडी मुलांच्या ओळखीची राहिली नाहीत किंवा अनेकांना शब्दकोडी सोडवण्याची आवड असते, मात्र आता ती उपलब्ध होत नाहीत. आता नागरिकांची ही आवड जपण्याचा आम्ही प्रयत्न सुरु केला आहे.

वृत्तपत्रातील शब्दकोडी तुमच्यापैकी अनेकांनी सोडवली असतील. मात्र आता बदलत्या काळानुसार शब्दकोड्यांनीही आपलं रुप बदललं आहे. शब्दकोडी आता ऑनलाईन सोडवता येणार आहेत.

कशी असतील शब्दकोडी?

ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.

अशी रितीने अनेकांना एका वेगळ्या रुपात आपला छंद जपता येणार आहे. यामुळे मेंदूचा व्यायामही होणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: पुण्यात अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT