Endless Friendship Saam Tv
लाईफस्टाईल

Tips For Lifetime Friendship : फ्रेंडशिप टिकवायची असेल तर लक्षात ठेवा 'या' गोष्टी; मरेपर्यंत टिकेल मैत्री

Endless Friendship : आजकालच्या मतलबी दुनियेत खरे मित्र भेटायला नशीब लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tips For Endless Friendship : मैत्रीसाठी प्रतेकाच्या आयुष्यात स्पेशल जागा असते. आजकालच्या मतलबी दुनियेत खरे मित्र भेटायला नशीब लागते. त्यामुळेच लोक त्यांच्या बेस्टफ्रेंडला गमवायचे नसते.

जर तुम्हांला कोणासोबत आयुष्भर फ्रेंडशिप टिकवायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे सोबतच काही गैरसमज असतील तर ते इग्नोर केल्या पाहिजे मैत्रीचे नाते (Relation) टिकून राहते आणि घट्ट होते.

मैत्रीसोबतच (Friends) काही लोक खूप फेक वागतात तसेच खरे मित्र एकमेकांचे एकत असतात एकमेकांच्या बोलन्याचे वाईट वाटत नाही किंवा राग येत नाही.काही गैरसमज मैत्रीच्या नात्याला कमजोर करतात अश्यात तुम्ही काही खास गोष्टीचा काळजी घेऊन तुमची मैत्री आयुष्भर टिकवू शकता.

कसलीही शंका नसणे -

मैत्री मध्ये शंका नसावी उलट मित्राला खरेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे त्यामुळे तुमचा विश्वास मजबूत होतो.कोणत्या ही नात्यात विश्वास फार महत्त्वाचा असतो.त्यामुळे तुमचे नाते आयुष्भर टिकून राहते

बोलणे बंद करू नका -

मैत्रीमध्ये काही गैरसमज किंवा बोलाबोली झाल्यास बोलणे बंद करतात. त्यामुळे तुमच्यात अंतर येते आणि हळूहळू मैत्री नाहीशी होते.त्यामुळे कितीही गैरसमज झाले तरी बोलणे सुरू ठेवा.

मैत्रीत कमीपणा दाखवू नका -

मैत्रीत समोरच्याला कमी रेखु नका.मैत्रीत कोणी लहान किंवा मोठे नसते. अनेकदा आयुष्यात काही लोकांना यश मिळवल्या नंतर ते समोरच्या माणसाला कमी समजतात. त्यामुळे तुमची मैत्री तुटू शकते म्हणून मैत्री एकमेकांना समान समजले पाहिजे.

मैत्रीत अटेंशन द्या -

काही वेळेस आपल्या वागण्यामुळे आपल्या मित्राला इजा पोहचे अश्या वेळेस मित्रांना अटेंशन दिली पाहिजे त्याच्याशी बोले पाहिजे.जास्ती जास्ती वेळ मित्राला दिला पाहिजे त्यामुळे मैत्री खूप काळ टिकून राहते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT