Crossword Puzzle Saam tv
लाईफस्टाईल

Crossword Puzzle : स्वत:ला स्मार्ट समजताय? चॅलेंज स्वीकारा अन् मिनिटात सोडवा मराठी शब्दकोडे

Marathi Crossword Puzzle : स्क्रीन टाईम वाढल्याने शब्दकोडी कुठेतरी लोप पावली आहेत. मात्र अनेकांना शब्दकोडी सोडवणे आजच्या डिजिटल जगातही तितकच आवडतं.

कोमल दामुद्रे

Crossword Puzzle :

आपल्यापैकी अनेकांना  शब्दकोडे सोडवायला आवडतात. परंतु, हल्ली हे शब्दकोडे फारसे पाहायला मिळत नाही. पूर्वी वृत्तपत्रांमध्ये शब्द कोड्यांना विशिष्ट अशी जागा होती. सध्या ती लोप पावताना दिसतं आहे.

शब्द कोडे हे मेंदूला व्यायाम आणि चालना देणारा मनोरंजक खेळ आहे. हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण सरार्स गेम खेळताना दिसतात. पण तुम्हालाही तुमच्या मुलांना हुशार बनवायचे असेल तर डिजिटल युगातील शब्दकोड्यांची मदत घेऊ शकतात. आता ही शब्द कोडे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकता.

कशी असतील शब्दकोडी?

ऑनलाईन शब्दकोडे लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे या पर्यांयांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहे.

यामध्ये सर्वसमावेशक, मजेशीर, शब्दकोश, सामन्य ज्ञान, मराठी-इंग्रजी, इंग्रज-मराठी, स्पर्धा परीक्षा, घोटाळे ओळखा? असे तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता.

अशी रितीने अनेकांना एका वेगळ्या रुपात आपला छंद जपता येणार आहे. यामुळे मेंदूचा व्यायामही होणार आहे. ऑनलाईन शब्दकोडे सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT