Chilli Garlic Paratha Saam Tv
लाईफस्टाईल

Chilli Garlic Paratha: चमचमीत पदार्थांची चव चाखायची आहे? ट्राय करा चिली गार्लिक पराठा, रेसिपी पाहा

कोमल दामुद्रे

Healthy And Tasty Chilli Garlic Paratha :

हिवाळ्यात आपल्याला संध्याकाळी चमचमीत पदार्थ खायची चटक लागते. सकाळच्या नाश्त्यात काय बनवायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. पोहे, उपमा, शिऱ्यासारखे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्या सगळ्यांना वैताग येतो.

बटाटा पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा अशा अनेक पराठ्यांची चव आपल्या चाखायला मिळते. सतत बाहेरचे पदार्थ खाऊन आपल्याला वैताग येतो. त्यासाठी आहारात हेल्दी पदार्थ काय खावे हे सूचत नाही. जर तुम्हालाही चमचमीत, हेल्दी (Healthy) आणि टेस्टी पदार्थ खायचे असतील तर तुम्ही चिली गार्लिक पराठा ट्राय करु शकता. बनवायला अतिशय सोपा आणि टेस्टी आहे पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • पीठ

  • मीठ

  • तेल

  • गार्लिक (Garlic)

  • कोथिंबीर

  • हिरवी मिरची

  • लाल मिरची पावडर

कृती

  • पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी बाउलमध्ये पीठ घ्या.

  • नंतर त्यात मीठ, थोडेसे तेल घालून मिक्स करा. पाणी घालून त्याची पेस्ट बनवा.

  • कोथिंबीर, लसूण, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची घालून पेस्ट तयार करा.

  • तवा गरम करुन त्यात तयार बॅटरमध्ये पेस्ट घाला. पेस्ट चांगली मिक्स करुन घ्या.

  • बॅटर चमच्याने परसरवून घ्या. आणि पराठा तयार करा.

  • तयार आहे चमचमीत आणि हेल्दी चिली गार्लिक पराठा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT