Happy New Year 2023
Happy New Year 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Happy New Year 2023 : तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या, WhatsApp, Facebook च्या माध्यमातून !

कोमल दामुद्रे

Happy New Year 2023 : प्रत्येक वेळी १ जानेवारीला फक्त कॅलेंडरच बदलत नाही तर वर्ष, महिना, सणांची तारीख, ग्रह, नक्षत्रही बदलतात.

नवीन वर्ष आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो, या आशेने आपण नवीन वर्षाचे स्वागत थाटामाटात साजरे करू. हा देखील एक प्रसंग आहे जेव्हा प्रियजनांना विशेष वाटू शकतो. नवीन वर्ष 2023 तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन येवो हीच आमची सदिच्छा. तुम्ही आणि तुमचे कुटुंब निरोगी राहो.

नववर्षाच्या निमित्ताने अनेकजण पूजा करून जीवनाचा दुसरा अध्याय सुरू करतात. वर्षाची सुरुवात भगवंताचे स्मरण करून केल्यास सुख-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना 2023 सालच्या विशेष प्रकारे शुभेच्छा द्यायच्या असतील तर अशाप्रकारे द्या

1. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी

नवीन वर्ष 2023 च्या हार्दिक शुभेच्छा!

2. तुमच्या जीवनात समृद्धी येवो.

तुम्ही नेहमी निरोगी राहा.

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

3. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व

नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,

आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy new year

4. गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,

आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,

नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

5. चला या नवीन वर्षाचं.

स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना,

नव्याने फुलुवुया

नववर्षाभिनंदन !

Happy new year

6. New Year's comes and goes,

but our bond will last a lifetime.

Excited to see what 2023

has in store for us!

7. May the New Year bring

lots of good news for you.

I want your year to be

filled with happiness...

8. Happy New Year 2023.

May you have good health,

good experiences,

and good company.

Happy new year

9. Thank you for being my inspiration

and motivation today and every day.

I can't wait to spend 2023 in your warm glow.

10. I am extremely proud of all

that you achieved this year.

May the next year bring lots of

joy and prosperity in your life.

Happy New Year 2023 to you.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Curd in Morning: सकाळी रिकाम्या पोटी दही खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची उद्या डोंबिवलीत जाहीर सभा

Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदींनी १० वर्षे देशाला फसवलं; नाशकातून उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागली टीकेची तोफ

Beed Crime News | घरावर हल्ला! कारण काय तर "भाजपला मतदान केलं म्हणून..."

Narendra Modi Speech Nashik | मोदींच्या सभेत शेतकऱ्याची घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT