Hair Falls Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Falls Remedies : केस पातळ झाले, प्रमाणापेक्षा जास्त गळतात? हा हेअर मास्क ट्राय करा, महिन्याभरात मिळेल रिजल्ट

How To Stop Hair Falls Remedies : केसगळतीच्या समस्यांना रोखण्यासाठी आपण अनेक नॅचरल पदार्थांचा वापर करतो.

कोमल दामुद्रे

Flaxseeds Benefits :

लांबसडक, घनदाट केस आपल्याला चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. पण हल्ली गळणाऱ्या केसांमुळे भारतातील ९० टक्के लोक हैराण आहेत. केसगळतीच्या समस्यांना रोखण्यासाठी आपण अनेक नॅचरल पदार्थांचा वापर करतो.

केस सतत गळत राहिले तर टाळूवर स्काल्पची त्वचा दिसू लागते. केसांची काळजी घेताना अनेक महागड्या उत्पादनांपेक्षा घरगुती उपायांचा वापर केला जातो. केसांना नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील फ्लेक्ससीड फायदेशीर ठरेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केसांसाठी (Hair) फ्लेक्ससीड फायदेशीर आहे. यामध्ये असणारे घटक उत्तम पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने ते टाळू आणि केसांसाठी चांगले आहे. जाणून घेऊया याचा केसांसाठी फायदेशीर (Benefits) ठरेल हे जाणून घेऊया.

अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध फ्लेक्ससीड केसांसाठी तसेच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात. यात असणारे घटक केसांच्या कूपांचे पोषण करण्यात तसेच केस सॉफ्ट करण्यास मदत करते. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा.

1. फ्लेक्ससीड जेल

फ्लेक्ससीड केसांसाठी जेल म्हणून वापरु शकतात. हे जेल तयार करण्यासाठी फ्लेक्ससीड, एलोवेरा जेल आणि पाणी लागेल. केसांना व्यवस्थितरित्या हे जेल लावून टाळूवर हलक्या हाताने मालिश करा. १५ मिनिटांनी केस धुवा

2. फ्लेक्ससीड तेल (Oil)

केसांना अधिक मजबूत बनवण्यासाठी फ्लेक्ससीड तेल बहुगुणी ठरेल. केसांसाठी हे तेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा. सुमारे पाच ते दहा मिनिटे टाळूला मसाज करा. केस वाढण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT