सुवर्ण कलश: ११ हजार रुपये किलोची मिठाई पाहून तुम्ही थक्क व्हाल! अरुण जोशी
लाईफस्टाईल

सुवर्ण कलश: ११ हजार रुपये किलोची मिठाई पाहून तुम्ही थक्क व्हाल!

यामध्ये ममरा, बदाम, पिसोरी, पिस्ता, शुद्ध केशर आणि मिठाईवर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे. म्हणूनच या मिठाईला सुवर्ण कलश नाव देण्यात आलं आहे.

अरूण जोशी

अमरावती: दरवर्षी दिवाळीला (diwali) आणि स्वतंत्र दिवसाला वेगवेगळ्या आकर्षक मिठाई (Sweets) तयार करणाऱ्या अमरावतीच्या प्रसिद्ध रघुवीर स्वीट मार्टने (Raghuveer Sweet Mart, Amravati) यंदाही दिवाळीच्या शुभ पर्वावर आपल्या ग्राहकांसाठी खास महागडी मिठाई तयार केली आहे. मागील वर्षी सात हजार रुपये किलोच्या 'सोनेरी भोग' या मिठाईला ग्राहकांनी चांगली पसंती दाखवल्यानंतर यंदा तब्बल अकरा हजार रुपये किलो किंमतीची सुवर्ण कलश (Suvarna Kalash) नावाची मिठाई रघुवीर स्वीट मार्टने तयार केली आहे. (Golden Kalash: You will be amazed to see sweets worth Rs 11,000 per kg!)

हे देखील पहा -

यामध्ये ममरा, बदाम, पिसोरी, पिस्ता, शुद्ध केशर आणि मिठाईवर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्क देखील लावण्यात आला आहे. म्हणूनच या मिठाईला सुवर्ण कलश (Suvarna Kalash Sweet) नाव देण्यात आल्याचं रघुवीर स्वीट मार्टच्या संचालकांनी संगीतलं. राजस्थानच्या खास कारागिरांच्या हातातून या मिठाईला बनवण्यात आलं असून सध्या ही मिठाई चर्चेचा विषय ठरली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT