Gold Silver Price 25 Aug Saam Tv
लाईफस्टाईल

Gold Silver Price (25 Aug) सोन्याची झळाळी उतरली, चांदीचाही भाव घसरला, पहा सोने - चांदीचे नवीन दर

Gold Silver Rate Today : सगळ्यांनाच सोने चांदीचे दागिने घालायला नेहमीच आवडतात. स्त्रीचा दागिना हेच तिचे धन असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gold Silver : सगळ्यांनाच सोने चांदीचे दागिने घालायला नेहमीच आवडतात. स्त्रीचा दागिना हेच तिचे धन असते. त्यात सणासुदीला तर नेहमीच सोनं चांदी खरेदी केले जाते. आजच्या भावात सोन्या चांदीच्या भावात घसरण झाल्याची पाहायला मिळाली.

येत्या आठवड्यात सणासुदीला सुरवात होणार आहे. सोन्या चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहेत. आज सोने चांदीचे नवे भाव आले आहेत. यात सोने चांदीच्या भावात घसरण होताना दिसत आहे.

जागतिक (International) बाजारातही सोन्या चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. आजच्या सोन्याच्या भावात 0.18 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 107 रुपयांनी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किमत 58,704 रुपये आहे. सोन्यासह चांदीच्या भावातही घसरण झाली आहे.

जागतिक बाजारात चांदीच्या भावातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव 0.30 टक्क्यांनी उतरला आहे. 218 रुपयांनी चांदीचा भाव घटला आहे. चांदीचा भाव 73,350 रुपये प्रती किलोवर आहे.

जागतिक सोन्याचे भाव

शुक्रवारी सकाळी जागतिक सोन्याच्या (Gold) किमतीत घसरण दिसून आली. सोन्याच्या जागतिक किमतीत 0.32 टक्क्यांनी घट झाली आहे. सोन्याची किमत $6.20 ने घसरून $1940.90 झाला आहे. त्याच वेळी, सोन्याची जगभरात किंमत सध्या 0.17 टक्क्यांनी किंवा $3.34 ने कमी होऊन $1913.57 इतकी आहे.

जागतिक चांदीचे भाव

सोन्याबरोबरच चांदीच्या जागतिक किमतीतही शुक्रवारी सकाळी (Morning) घसरण पाहायला मिळाली. चांदीची किंमत 0.53 टक्क्यांनी किंवा $0.13 ने घसरून $24.45 झाला आहे. त्याच वेळी, चांदीची जगभरात ही किंमत 0.34 टक्क्यांनी किंवा $ 0.08 ने घसरून $ 24.04 प्रति झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका! हेअर केअर रुटीनमध्ये 'या' ७ गोष्टींचा करा समावेश, केस होतील मऊ आणि शाइनी

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

SCROLL FOR NEXT