Holi Wishes saam tv
लाईफस्टाईल

Holi Wishes: होळी रे होळी…! आपल्या प्रियजनांना होळीच्या दिवशी द्या 'या' खास शुभेच्छा!

Holi Marathi Wishes: या होळीला खास शुभेच्छा देण्यासाठी काही सुंदर संदेश घेऊन आलो आहोत. वाचा, स्टेटस ठेवा आणि आपल्या प्रियजनांना पाठवा.

Dhanshri Shintre

वर्षभर विविध धर्म आणि संस्कृतीत सण, उत्सव, व्रत-पूजांची रेलचेल असते. मराठी महिन्याच्या शेवटच्या फाल्गुन महिन्यात ऋतू बदलाच्या निमित्ताने होळी साजरी केली जाते. या दिवशी राक्षसी होलिकेचे दहन करून सर्व दुर्गुण नष्ट होवोत अशी प्रार्थना केली जाते. होळीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश पाठवले जातात.

Holi Wishes

चला आज पेटवूया होळी,

नैराश्याची बांधून मोळी,

दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,

होळी रे होळी पुरणाची पोळी,

करू आनंदाने साजरी होळी..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Holi Wishes

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा,

रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा

रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi Wishes

होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे,

तुमच्या आयुष्यात येऊ दे,

आनंदाचे क्षण सारे

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Holi Wishes

होळी दरवर्षी येते आणि

सर्वांना रंगवून जाते,

ते रंग निघून जातात पण,

तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो

धूलिवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

Holi Wishes

वाईटाचा होवो नाश,

आयुष्यात येवो सुखाची लाट..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT