Loan Process in flipkart Saam Tv
लाईफस्टाईल

मित्रांकडून उधार घ्यायची गरज नकोच! Flipkart वरुन २ तासांच्या आत मिळवा १० लाखाचे लोन

Loan Process in flipkart : युजर्सना २ तासांच्या आत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळव शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या गरजांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. हे कर्ज तुम्हाला अॅक्सिस बँकेडून ऑफर करण्यात येत आहे. काय करावे लागेल? कसे मिळेल? जाणून घेऊया सविस्तर

कोमल दामुद्रे

Filpkart Offer Instant Loan :

प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी पैशांचा परिस्थितीचा सामना करावा लागतो. जेव्हा अतिरिक्त पैशांची गरज भासते तेव्हा आपल्याला नातेवाईक किंवा जवळचे मित्र आठवतात.

परंतु, जर तुम्हाला कुणाकडेही पैसे (Money) मागण्याची लाज किंवा भीती वाटत असेल. तर आता उधार मागण्याची गरज भासणार नाही. यामध्ये फ्लिपकार्डकडून (Flipkart) तुम्हाला धमाल ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये युजर्सना २ तासांच्या आत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळव शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या गरजांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. हे कर्ज तुम्हाला अॅक्सिस बँकेडून ऑफर (offer) करण्यात येत आहे. काय करावे लागेल? कसे मिळेल? जाणून घेऊया सविस्तर.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. काय करावे लागेल?

  • कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाइटच्या वैयक्तिक कर्ज विभागात जावे लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर टाकावा लागेल.

  • यानंतर फोनवर तुमच्या ओटीपी येईल. ज्याची पडताळणी करावी लागेल.

  • कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पॅर्न कार्ड, जन्मतारीखची माहिती द्यावी लागेल.

  • यानंतर अॅक्सिस बँकेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त १० लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.

  • केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २ ते १२ तासांच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

2. अटी काय आहेत?

हे कर्ज फक्त अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना दिले जात आहे. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सबमिट करावी लागतील. तसेच कर्ज देताना तुम्ही काय काम करत आहात आणि यापूर्वी कर्ज कधी घेतले याविषयी माहिती द्यावी लागेल. हे एक प्रकारचे वैयक्तिक कर्ज असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापुरात SRPF जवानाची आत्महत्या; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

High Blood Pressure: 'या' व्यक्तींना उशीरा कळतो हाय BPचा त्रास अन्..., वेळीच व्हा सावध, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Summer Makeup Tips: उन्हाळ्यात ग्लोइंग लुक पाहिजे? मग वापरा या सोप्या मेकअप ट्रिक्स

LPG Cylinder Booking: एलपीजी गॅस बुकिंग कसा करायचा? HP, Indane आणि भारत गॅसची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT