Smart Tv News Saam Tv
लाईफस्टाईल

५० इंचाचा Smart Tv खरेदी करा ३० हजारात, या मॉडेलवर मिळतोय जबरदस्त Discount

Smart Tv News : तुम्ही देखील तुमच्या घरासाठी मोठा स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर नक्की पाहा. मोठ्या सवलीसह तुम्हाला स्वस्त किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे.

कोमल दामुद्रे

Flipkart Smart Tv Offer :

तुम्ही देखील तुमच्या घरासाठी मोठा स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर नक्की पाहा. मोठ्या सवलीसह तुम्हाला स्वस्त किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्टवर स्मार्ट टीव्हीवर (TV) सध्या चांगली सूट मिळणार आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला बंपर डिस्काउट मिळत आहे. हा स्मार्ट टीव्ही तुम्ही फ्लिपकार्ट एमआय, एलजी, एसर, सॅमसंग, मोटोरोला यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळते आहे. फ्लिपकार्ट सेल ऑफरमध्ये तुम्हाला ५० इंच डिस्प्ले असलेला स्मार्ट टीव्ही ३० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत (Price) खरेदी करु शकता.

1. Mi X Series 50 inch LED Smart Google TV

जर तुम्ही Xiaomi चा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जबरदस्त सूट मिळते आहे. Xiaomi चा Mi X Series 50 inch LED Smart Google TV आता स्वस्तात मस्त खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट एक्स सीरिजवर तुम्हाला भारी सवलत मिळते आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 4k डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ऑडिओ फीचरसह मिळेल.

या स्मार्ट टीव्हीची फ्लिपकार्टवर किंमत ४४,९९९ रुपये इतकी आहे. फ्लिपकार्ट त्यावर ग्राहकांना २८ टक्क्यांची सूट देत आहे. त्यामुळे हा टीव्ही तुम्ही ३१,९९९ रुपयांना खरेदी करु शकता. तसेच बँकेच्या ऑफरमध्ये तुम्हाला १२५० रुपयांची अधिक सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरवर (Offer) तुम्हाला ३५०० रुपयांची सूट मिळते आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar, Youtube सारखे अॅप्सही मिळणार आहे.

2. Acer Advanced I Series 4K LED स्मार्ट Google TV

Acer च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये बंपर सूट मिळते आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला 50 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 36W चे ध्वनी आउटपुट असून कंपनीने डॉल्बी व्हिजन-एटमॉसची सुविधाही दिली आहे.

फ्लिपकार्टवर हा टीव्ही ४९,९९९ रुपयांना मिळतो आहे परंतु सध्या यावर ४६ टक्क्यांची सूट मिळतेय. डिस्काउंटनंतर तुम्ही तो २६,९९९ रुपयांना खरेदी करु शकता. या स्मार्ट टीव्हीवर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला ३५०० रुपयांपर्यंतची बचत मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT